Nana Patole On Mohan Bhagwat : वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सीबीआय(CBI)चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील (Nagpur)संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठिमागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, […]
LetsUpp | Govt.Schemes शेतात पिकांची पेरणी (Planting of crops)केल्यानंतर हवामानामुळे (weather) पिकाची नासाडी तर होणार नाही ना, की कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव (Outbreak of diseases)तर नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना (Farmers)सतावत असते. पण बहुतांश शेतकऱ्यांची दुसरी मोठी समस्या आहे. ते म्हणजे शेतातील उभ्या पिकांवर भटक्या जनावरांचा हल्ला. अनेक ठिकाणी भटकी जनावरे हे शेतमालाचे नुकसान करतात. […]
Sanjay Raut : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)राज्यात (Maharashtra)एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष (Victory cheers)साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ (Parli Vaidyanath) हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी परळीमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. […]
Anand Dave On Raj Thackeray : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये (Trimbakeshwar Temple) अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. या मंदिराच्या मुद्द्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, मला असं वाटतं की, परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. हा विषय संस्थानाचा आणि गावकऱ्यांचा […]
2000 Rupees Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन हजार रुपयांची नोट चलनातून (Note currency)बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या नोटा आता चलनात येणार नाहीत आणि तुम्हाला बँक (Bank)किंवा एटीएममधून (ATM) दोन हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. आरबीआयने 19 मे रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. तूर्तास, आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत […]
Karnataka : काँग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah)यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी 2013 ते 2018 दरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister)होते. सिद्धरामय्या यांच्याबरोबरच कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar)यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi)पोहोचले होते. याशिवाय इतर अनेक पक्षांचे विरोधी पक्षनेते या कार्यक्रमात […]
LetsUpp | Govt.Schemes महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (Mahatma Phule Backward Class Development Corporation)मर्यादित ‘महाप्रित’ (Mahaprit)च्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकं कोण-कोणत्या योजना राबविण्यात येतात. याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. Cannes 2023: हरियाणवी गायिका सपना चौधरीच कान्स फेस्टिव्हलमध्ये दिमाखात पदार्पण ग्रामीण भागात उद्योग सुरु करणे (Starting industries in rural areas), अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, […]
Raju Shetti On Devendra Fadnavis : भाजपाचं (BJP)सध्याचं राजकारण जे आहे ते आम्हाला अजिबात मान्य नाही. ज्याप्रमाणं ईडी (ED), इनकम टॅक्स (Income tax), सीबीआय (CBI) संविधानिक संस्थांचा गैरवापर करत आहेत, ते आम्हाला अजिबात मान्य नाही. कारण भाजपमधील सर्वजणच काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? त्यांच्यापाठीमागे का ईडी लागत नाही? त्यांच्यापाठिमागे का सीबीआय लागत नाही, असा सवाल […]
BJP State Executive Meeting : भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यकारणीची बैठक आज (दि. 18) पुण्यात बालगंधर्व सभागृहात (Balgandharva Hall)सुरु आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष (State president of BJP)चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांनी विविध घोषणा केल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government)मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये सरकार पावणेदोन […]
Karnataka CM Siddaramaiah : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections)काँग्रेसनं (Congress)दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP)संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला (JDS)19 जागा मिळाल्या. कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी दोन प्रबळ […]