Nana Patole : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)लोकसभा जागावाटपावरुन (Lok Sabha Seat Allocation)रणकंदन सुरु आहे. कोणाला किती जागा मिळणार यावरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्यासाठी मविआच्या बैठका सुरु झाल्या आहेत. त्यातच प्रत्येक पक्ष आपापल्या स्वतंत्र बैठका देखील घेत आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची (Congress Core Committee) आज बैठक पार पडली. […]
Wrestlers Protest : दिल्लीच्या (Delhi)जंतर-मंतर (Jantar-Mantar)मैदानावर 23 एप्रिलपासून ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात देशातील कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers Protest)सुरु आहे. कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी ते धरणे आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन एफआयआय नोंदवले आहेत. एक एफआयआर (FIR)अल्पवयीन कुस्तीपटूच्या तक्रारीवरून तर दुसरी […]
LetsUpp | Govt.Schemes आज आपण प्रधानमंत्री उज्वला (Pradhan Mantri Ujwala Yojana)या केंद्र सरकारच्या (Central Govt) योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, लाभ,अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत गॅस शेगडी कनेक्शन (Gas connection)घ्यायचे असेल, तर […]
2000 Rupees Note : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणण्याच्या बाजूने नव्हते. मात्र नोटबंदी (demonetisation)मर्यादित काळासाठी करायची असल्याने त्यांनी इच्छा नसतानाही ते मान्य केले. मोदींनी दोन हजाराची नोट गरिबांची नोट मानली नाही. या नोटेला मोठा धोका असल्याचं सांगून त्यांनी साठेबाजी वाढणार (Stockpiling will increase)असल्याचं सांगितले होतं,अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन […]
Rohit Pawar On Ram shinde : कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीवरुन (Karjat Bazar Committee Election)पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे (Karjat-Jamkhed Constituency)आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राम शिंदे यांच्याकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. ते आज पुण्यामध्ये काही कार्यक्रमानिमित्त गेले होते, त्यावेळी रोहित पवारांनी […]
Rohit Pawar On jayant Patil ED Case : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या (ED Case) कारवाईवरुनही जोरदार हल्लाबोल केला आहे. जयंत पाटलांवर झालेल्या कारवाईबद्दल रोहित पवार म्हणाले की, एकतर जयंत पाटील यांच्यावर जी कारवाई झाली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रातल्या (Maharashtra)कोणत्याही सामान्य माणसाला विचारलं […]
Bride-groom high voltage drama : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)बरेलीत (Bareilly)एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी एका लग्नात आगळीवेगळी घटना घडली आहे. या ठिकाणी नवरदेवानं भर लग्नमंडपातूनच(marriage hall) पळ काढल्याचं समोर आलं आहे. बरं नवरदेवाचं लग्नही त्याच्या प्रेयसीसोबतच लागणार होतं, मग नेमकं असं काय झालं की? नवरदेव भर लग्न मंडपातूनच पळून गेला. काही वेळ […]
Nana Patole On Mohan Bhagwat : वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सीबीआय(CBI)चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील (Nagpur)संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठिमागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, […]
LetsUpp | Govt.Schemes शेतात पिकांची पेरणी (Planting of crops)केल्यानंतर हवामानामुळे (weather) पिकाची नासाडी तर होणार नाही ना, की कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव (Outbreak of diseases)तर नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना (Farmers)सतावत असते. पण बहुतांश शेतकऱ्यांची दुसरी मोठी समस्या आहे. ते म्हणजे शेतातील उभ्या पिकांवर भटक्या जनावरांचा हल्ला. अनेक ठिकाणी भटकी जनावरे हे शेतमालाचे नुकसान करतात. […]
Sanjay Raut : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)राज्यात (Maharashtra)एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष (Victory cheers)साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ (Parli Vaidyanath) हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी परळीमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. […]