Shambhuraj Desai On Vinayak Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई या दोन नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिंदे गटातील आमदार खासदार त्यांच्या पक्षात नाराज आहेत, ते लवकरच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला होता. त्यावर आता […]
Elon Musk : टेस्लाचे सीईओ एलन मस्क पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (richest man)बनले आहेत. एलन मस्कने लक्झरी ब्रँड टायकून बर्नार्ड अरनॉल्टला मागे टाकले. बर्नार्ड अरनॉल्टची कंपनी LVMH चे शेअर्स बुधवारी 2.6 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे अरनॉल्टला मोठा तोटा सहन करावा लागला आणि तो सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला. श्रीकांत शिंदेंच्या पत्नी अन् मिठाईच्या […]
LPG Cylinder Price Reduce: वाढत्या महागाई्च्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांना आता काहिसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 83.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर घरगुती गॅसचे (Domestic gas)दर जैसे थेच आहेत. घरगुती गॅसच्या दरात कोणताही […]
Rules Changing From 1 June 2023 : आजपासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यातच आता महिन्याच्या सुरुवातीलाच विविध बदल होणार आहेत. त्यांचा थेट तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. यामध्ये महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात येतो. त्याचसोबत पीएनजी (PNG) आणि सीएनजीच्या (CNG) च्या किंमतीदेखील बदलण्याची शक्यता आहे. त्याचा […]
Gopichand Padalkar : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती (Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti) जामखेडच्या चौंडीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe), खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil), अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार राम शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार […]
LetsUpp | Govt.Schemes आज आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (National Agricultural Development Scheme)बियाणे वितरण अनुदान (Seed Distribution Subsidy) 2022 योजनेसंबंधित या माहिती आज पाहणार आहोत. त्यामध्ये बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते, पिके कोणती, पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. Huma Qureshi ने बिकिनीमध्ये दाखवले […]
New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी आज रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी इमारतीचे बांधकाम केलेल्या मजुरांचा सत्कारही केला. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांना पुष्पांजली अर्पण केली आणि हवन आणि पूजा कार्यक्रमात सहभाग घेतला. यानंतर त्यांनी संसद भवनात सेंगोलची (Sengol)स्थापना केली आणि 20 पंडितांचे आशीर्वाद घेतले आहेत. पंतप्रधान […]
New Parliament Building Inauguration : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी बॉलीवुडचा किंग शाहरुख खानने (Shah Rukh Khan)पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांचे अभिनंदन केले आहे. संसद भवनाचा एक व्हिडिओही (Video) किंग खानने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी नवीन भारताच्या नवीन संसद भवनाचे वर्णन (Description of New Parliament Building)केले आहे. नवीन संसदेच्या उद्घाटनाबद्दलचे 10 वाद… […]
New Parliament Building Inauguration : आज नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही (Lok Sabha Speaker Om Birla)उपस्थित आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी, पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसद भवनात महात्मा गांधींना […]
New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आज, रविवारी (दि.28) नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती समोर आल्यापासून विरोधी पक्षांकडून (opposition parties)सातत्याने विरोध केला जात आहे. मात्र, सर्व विरोधादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नवी संसद (New Parliament)देशाला समर्पित करणार आहेत. आज देशाला मिळणार नवीन संसद भवन; देशातील 21 […]