Wrestling Federation Of India Elections : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावरील वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IAO)अध्यक्ष पीटी उषा यांनी डब्ल्यूएफआयच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे सांगितले आहे. हरियाणातील सोनपत येथे सुरु असलेल्या कनिष्ठ कुस्ती चाचण्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज (दि.6) आलेल्या पीटी उषा आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, भारतीय […]
Ramdas Athawale : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)आरपीआय आठवले गटाला तीन जागा आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) 10 ते 15 जागा मिळण्यासाठी आरपीआयचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांशी (Amit Shah) बोलणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. त्याचवेळी आपल्याला एक मंत्रिपद मिळावं यासाठी […]
Russia Ukraine War : युक्रेनने आज (मंगळवारी) रशियन सैनिकांवर हल्ला करुन धरण उडवल्याचा आरोप केलाय. युक्रेनने सांगितलं की, रशियन सैन्याने (Russian army)दक्षिण युक्रेनमधील एक मोठं धरण उडवलं आहे. धरण उडवल्यानंतर, युक्रेनने डनिप्रो नदीच्या (Dnipro River)आसपासच्या रहिवाशांना स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आणि पुराचा इशारा दिला. (russia-ukraine-war-kakhovka-dam-destroyed) प्रकाश आंबेडकर हे नुसती राजकारणाची दिशा भरकट आहेत; फडणवीसांची टीका […]
LetsUpp l Govt. Schemes अनुसूचित जाती (Scheduled caste), नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता एकच राबविण्याचा निर्णय शासनाने एप्रिल 2016 च्या शिफारशीनुसार मान्यता दिली. Swara Bhasker: लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच स्वरानं दिली […]
Bageshwar Baba : ओडिसातील तीन रेल्वेंच्या अपघातानं (odisha train accident)संपूर्ण देश हळहळला आहे. या रेल्वे अपघातानं संपूर्ण रेल्वेच्या सुरक्षा प्रणालीत वाढ करण्याची केली जात आहे. त्यातच आपल्या विवादीत वक्तव्यांमुळं कायमच चर्चेत असलेले बागेश्वर बाबांनी मोठा दावा केला आहे. याबद्दल बागेश्वर बाबा म्हणाले की, ओडिसातील या दुर्घटनेचे संकेत त्यांना घटनेच्या आधीच मिळाले होते. आता बागेश्वर बाबांच्या […]
LetsUpp l Govt. Schemes उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर व्हावा यासाठी सर्वसाधारण सर्व प्रवर्गासाठी (शेतकरी/पशुपालक/सहकारी दुध उत्पादक संस्थाचे सभासद) केंद्र पुरस्कृत योजना सुरु करण्यात आली आहे. Love Jihad : महाराष्ट्रातही कडक कायदा लागू होणार, आमदार राम शिंदेंची माहिती… योजनेसाठी अटी : लाभार्थी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 5 किंवा त्यापेक्षा अधिक पशुधन असणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांने यापूर्वी […]
Narayan Rane On Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah)भेट घेतली, त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊत […]
NIRF Rankings 2023 : देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्था (Best Engineering Institute) म्हणून आयआयटी मद्रासने (IIT Madras)अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला देशभरातील सर्वोत्तम कॉलेज म्हणून मानांकन मिळाले आहे. शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह (Rajkumar Ranjan Singh)यांनी आज (दि.5) राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) रॅंकिंग 2023 ची यादी (NIRF Rankings […]
Prakash Mahajan On Pankaja Munde : कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा जनतेसमोर वाचून दाखवण्याची हिम्मत कमी लोकांमध्ये असते. आजकाल दुर्मिळ होत चाललेला हा गुण पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना गोपीनाथ मुंडे यांच्याकडून तो मिळाला आणि पंकजा यांनी तो जोपासला आहे. महाराष्ट्रातील भाजपमधला मोठा नेता आहे की, त्याला पंकजा मुंडेंनी रावणाची उपमा दिली, […]
Satyaprem ki katha : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan)आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर (Teaser)आणि नसीब से हे गाणं रिलीज झालं आहे. याशिवाय अनेक पोस्टर्स रिलीज (Posters released)करण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी एक नवीन पोस्टर समोर आले आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज […]