LetsUpp l Govt. Schemes राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास (Dairy production) चालना देण्यासाठी अनुसूचित जाती(Scheduled caste)/ आदिवासी/ आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी यांच्यासाठी वैयक्तिक लाभाची योजना राबविली जाते. अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी… योजनेसाठी अटी : – 2 दुधाळ जनावरांचा गटासाठी आवश्यक निवारा, पुरेसा चारा, खाद्य व पाणी याची व्यवस्था स्वबळावर करावयाची आहे. – गटातील गायी / […]
Nashik Crime : नाशिकमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या महापालिका शिक्षण अधिकारी (Municipal Education Officer)सुनीता धनगर (Sunita Dhangar)यांना अटक केली. त्यानंतर पथकाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. त्यामध्ये मोठं घबाड पथकाच्या हाती सापडलं आहे. ही जमवलेली माया पाहून त्या ठिकाणी असलेले अधिकारी एकदम अवाक् […]
Sharad Pawar On Wrestlers Protest : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलक कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. बृजभूषण सिंह यांना लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी करत आहेत. या आंदोलनाला अनेक पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे, […]
LetsUpp l Govt. Scheme व्यावसायिक प्रशिक्षण (Vocational training)पूर्ण केलेल्या अपंगांना त्यांचा स्वत: व्यवसाय (Business) सुरु करण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेत (अंध,अल्पदृष्टि, कर्णबधिर,अस्थिव्यंग) व्यक्तींना उद्योगांबाबत रु 1000/- साधन सामुग्रीच्या (Tool content)स्वरुपात आर्थिक मदत करून रोजगार निर्मिती करणे. कोल्हापूर-हातकणंगले : राष्ट्रवादीचं झालं थोडं अन् आता काँग्रेसनं धाडलं घोडं… शिवसेना कोंडीत! योजनेच्या प्रमुख अटी : विहीत नमुन्यात अर्ज […]
Balasaheb Thorat On Nilwande Dam : राजकीय संघर्षामध्ये अनेक वर्षांपासून अडकलेला निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या उपस्थितीत कालव्यात पाणी सोडण्याची पहिली चाचणी पार पडली. त्यानंतर मात्र निळवंडे धरणावरुन श्रेयवादाची लढाई (Battle of Credibility)सुरु झाल्याची दिसून येत आहे. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये […]
Rohit Pawar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar)यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवीनगर (Ahilya Devi Nagar)असे करण्याची घोषणा केली. त्यावरुन विविध राजकीय प्रतिक्रीया समोर येत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी एका गोष्टीची आठवण करुन ट्वीटद्वारे इशाराही दिला आहे. […]
LetsUpp | Govt.Schemes राज्यातील रानडुक्कर(wild boar), हरिण, (सारंग व कुरंग), रानगवा, रोही (निलगाय), माकड, वानर तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून (wild animals)मनुष्य, पशुधन, शेतपिकाला किंवा फळबागांना नुकसान (Damage to orchards)झाल्यास नुकसान भरपाई (compensation for damages)देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. R Madhavan birthday: आर. माधव कोल्हापुरच्या मुलीच्या प्रेमात कसा पडला; घ्या जाणून Love Story योजनेच्या प्रमुख […]
Dr. Tatyarao Lahane : जे.जे. रुग्णालयात (J.J. Hospital)750 निवासी डॉक्टरांचा संप सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane )यांच्यासह नऊ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांनी मोतीबिंदूंची (Cataracts)शस्त्रक्रिया करु दिली जात नसल्याची तक्रार केली होती, त्यावरुन मोठा गोंधळ उडाला. त्यावर आता ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली […]
Sushma Andhare On Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group)आणि शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shinde group)नेते एकमेकांवर सातत्यानं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच सुषमा अंधारेंनी संभाजीनगरमधील (Sambhajinagar)शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी या प्रकरणामध्ये संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांना पोलिसांकडून क्लीनचीट […]
Sanjay Raut On Shinde Fadnavis Sarkar : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवीनगर (Ahilya Devi Nagar)करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar)यांच्या जयंतीदिनी केली आहे. त्यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार राऊत यांनी अहमदनगरच्या नामांतराला पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी […]