Nitesh Rane On Sanjay Raut : आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress)पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांवर (Ajit Pawar) अन्याय झाल्याचा सूर अनेक ठिकाणी उमटू लागला आहे. यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांना विचारण्यात आले की, अजितदादांना डावलल्यानंतर त्यांच्यासाठी भाजपचे […]
Sanjay Raut On Ajit Pawar : आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress)पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावरुन भाजप नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना या निवडीबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी खासदार संजय राऊत […]
Rohit Pawar On Ajit Pawar : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)नाराज होऊन माध्यमांशी न बोलताच निघून गेले. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला पण त्यावर राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड […]
LetsUpp l Govt. Schemes आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology)वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतक-यांच्या एकूण उत्पन्नात वृध्दी करणे. समन्वयीत पध्दतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सुक्ष्म सिंचन पध्दती विकसीत करणे, त्याची वृध्दी व प्रसार करणे. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी […]
Odisha Train Accident : ओडिशातील तीन रेल्वेंच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत तब्बल 294 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातामधील मृतदेह जवळच असणाऱ्या बहनगा हायस्कूलमध्ये (Behnaga High School)ठेवण्यात आले. त्यामुळे काही काळापुरती ही शाळा शवगृह (School Mortuary)बनली होती. असं जरी असलं तरी आता या शवगृह बनलेल्या शाळेत जायला विद्यार्थी घाबरत आहेत. त्यामुळे आता शाळेसमोर मोठी अडचण निर्माण […]
Monsoon Arrived : आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पण देवभूमीत मान्सून दाखल झाला आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भ (Vidarbha)आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra)तापमान 43 अंशाच्या वर गेल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? याची […]
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) मध्ये, भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टनने मैदानावर पाऊल ठेवताच एक नवीन विक्रम केला आहे. खरंतर, रोहित शर्माचा हा 50 वा कसोटी सामना आहे. या ऐतिहासिक सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (wtc-final-2023-rohit-sharma-50th-test-match-for-india) विरोधकांच्या एकजुटीच्या नादात खुर्चीवरच गदा? आप-काँग्रेसच्या सापळ्यात अडकले नितीश कुमार […]
LetsUpp। Govt. Schemes विजाभज इमाव व विमाप्र बेरोजगार (self-employment)युवक-युवतींना प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक व सामाजिक स्थिरता मिळवून देणे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. ‘सूत्रधार शोधता येतो पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे’, अजित पवारांचा हल्लाबोल योजनेच्या प्रमुख अटी : – उमेदवार विजाभज /इमाव व विमाप्र प्रवर्गाचा […]
MSP for Kharif crops : केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet)2023-24 च्या खरिपातील पिंकांसाठी वाढीव किमान आधारभूत किंमत(MSP) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. शेतमाल उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal)यांनी दिली आहे. (cabinet-approves-increased-msp-for-kharif-crops) Prabhas: अखेर प्रभासचा लग्नाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘पवित्र स्थळी…’ […]
WTC Final IND vs AUS Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC) सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (IND Vs AUS Test Day1) लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु झाली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे तर ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. नाणेफेक जिंकून भारतीय टीमने गोलंदाजीचा निर्णय घेत आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जगातील […]