LetsUpp l Govt. Schemes राज्यातील विधवांना दरमहा निवृत्तीवेतन दिले जाते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. कोल्हापूर लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेच्या तिकीटावर…..; संजय मंडलिक यांची स्पष्टोक्ती लाभाचे स्वरूप : प्रतिमहिना लाभार्थींना 600 रु /- प्रतीमहा निवृत्तीवेतन मिळते. शिवसेनेचा खासदार काँग्रेसच्या संपर्कात? […]
Dhananjay Mahadik : आगामी काळात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. त्यावेळी तुम्हाला मोठा धमाका पाहायला मिळेल, असा दावा भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला आहे. खासदार महाडिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलेल्या या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Kolhapur BJP MP Dhanajay mahadik […]
Shrikant Shinde On Aditya Thackeray : खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-भिवंडी (Kalyan-Bhiwandi)लोकसभा मतदारक्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटासह, उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या डेव्हलपमेंटवरुनही खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईमधील सर्वसामान्यांच्या बेसिक समस्या सोडवू शकले नाहीत, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला बेसिक गोष्टी मिळत नाहित आणि नाईट लाईफ थोपवण्याचं […]
Nitesh Rane On Uddhav Thackeray : भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane)यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याकडून नेहमीच विरोधकांवर हल्लाबोल केला जातो. नितेश राणे प्रामुख्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर निशाणा साधतात. त्याचबरोबर ते लव जिहाद, धर्मांतरण यासारख्या मुद्द्यांवर देखील आक्रमक पवित्रा घेतलेले पाहायला मिळतात. […]
LetsUpp l Govt. Schemes ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील सर्व प्रवर्गातील भूमिहीन शेतकरी मजूर यांना विमा संरक्षण व शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे.(Aam Aadmi Bima Yojana scholarship) राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत ‘नाग-कोंबड्यां’ची एन्ट्री योजनेसाठी अटी : ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना (Landless farm labourers)तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 […]
Solapur Crime : अक्कलकोटचे भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (sidramappa-patil) यांचा मुलगा रमेश पाटील याला पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो फरार होता. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी (Police custody)सुनावली आहे. 2014 मध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे (gurunath-katare)यांचा रात्रीच्यावेळी मार्चला मिलजवळ निर्घृन खून […]
Shambhuraj Desai on Devendra Fadnavis : शिवसेना शिंदे गटाकडून वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून संपूर्ण दिवसभर राजकारण तापलेलं पाहायला मिळाले. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून आता या प्रकारावर सारवासारव केली […]
LetsUpp l Govt. Schemes महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (Backward students) महाविद्यालयीन/उच्च शिक्षण (higher education)घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे. (maharashtra-tuition-fee-and-examination-fee-for-backward-class-students) जास्त उडू नका, दिल्लीत येऊन कार्यक्रम करेन, सुप्रिया सुळेंचा भाजप नेत्याला इशारा योजनेच्या प्रमुख अटी : – विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा – विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखपेक्षा जास्त मात्र […]
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन जोरदार निशाणा साधला आहे. जाहिरात देणार तो हितचिंतक कोण आहे, असा सवालही यावेळी पवार यांनी केला आहे. त्याचवेळी अजितदादांनी ठाणे (Thane)जिल्ह्यातील 100 लोकांना पोलीस संरक्षण (Police protection)दिलं जात असल्याचा आरोप केला आहे. ठाणे जिल्ह्यातील संरक्षण देणाऱ्या व्यक्ती कोण-कोण आहेत? कोणत्या […]
Mirzapur Crime : उत्तर प्रदेशातील (UP)मिर्झापूर (Mirzapur)येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानं एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झालं असं की, एक व्यक्ती कारमध्ये बसला होता आणि राजकीय (Political) मुद्द्यावरुन त्याचा चालकाशी वाद झाला. वादानंतर चिडलेल्या चालकाने त्या व्यक्तीला त्याच्या बोलेरो गाडीने […]