- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
दिल्लीतून येतानाच ठरवलं होतं सरकार बुडवायचं; छगन भुजबळांचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal On Prithviraj Chauhan : राष्ट्रवादीच्या (NCP) रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईमधील (Mumbai) षण्मुखानंद सभागृहात (Shanmukhananda Auditorium)कार्यक्रम पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, पक्षाचे नवीन कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर […]
-
महागाई, बरोजगारीवरुन खासदार कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
Amol Kolhe On Central Government : अहमदनगरला होणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP)रौप्य महोत्सवी वर्धापन दिन (NCP Anniversary)आज मुंबईत (Mumbai)सुरु आहे. मुंबईमधील माटुंगा परिसरातील षण्मुखानंद हॉल येथे सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नवीन संसदेच्या (New Parliaments)उद्घाटनावेळी राजदंड बसवण्यात आला, त्यावरुन केंद्र सरकारसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 25 व्या वर्षात पदार्पण केलं […]
-
बचत गट महिला समृध्दी कर्ज योजना 2023
letsUpp I Govt. Schemes महिला व्यावसायिकांना (Female professional)प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या (Government of India) सामाजिक न्याय व विशेष साहाय्य(समाज कल्याण) (Social justice and special assistance) विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले जात आहे. या योजनेंतर्गत महिला व्यवसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत (Financial assistance to backward class women) […]
-
राष्ट्रवादी सोडणार? शिरसाटांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी खरं सांगून टाकलं
Jayant Patil On Sanjay Shirsat : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) राष्ट्रवादीत (NCP)राहणार नाहीत, ते भाजपच्या (BJP)वाटेवर असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी केला होता. त्यावर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संजय शिरसाट यांच्यापेक्षा क्रेडिबिलिटी(Credibility) जरा जास्त असेल नाही का? तुम्ही त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर […]
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना…
LetsUpp l Govt.Schemes राज्यात दि.14 एप्रिल 2021 ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत अनुसूचित जाती (Scheduled caste) व अनुसूचित जमाती (Scheduled Tribes)प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणाद्वारे (Mahavatran) घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी (Electricity connection for domestic consumers)उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासननाने 12 एप्रिल 2021 रोजी घेतला आहे. याशिवाय योजनेत […]
-
Crime : रक्षकच बनला भक्षक! निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार
Indore Crime : मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने (Retired Police Officer) अत्याचार (rape) केल्याची घटना घडली आहे. शनिवारी, 17 जून रोजी ही घटना घडली. नथुराम दुबे (Nathuram Dubey)असे आरोपीचे नाव असून तो नुकताच इंदूरच्या गुन्हे शाखेतून (Indore Crime Branch) उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाला आहे. याबाबत माहिती देताना अतिरिक्त […]
-
इंदुरीकर महाराजांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक
Annis on Indurikar Maharaj : किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Kashinath Deshmukh ) यांच्या अडचणीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. महाराजांनी लिंगनिदान (Gender diagnosis) दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर संगमनेर (Sangamner)येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (First Class Magistrate)यांच्या कोर्टात सुरू असलेला खटला चालू ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले. खटला रद्द करण्याचा जिल्हा […]
-
अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; प्रशासनाकडून नागरिकांना ‘हे’ आवाहन
Ahmednagar News : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath)यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 3 जुलै 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. (ahmednagar-district-in-prohibitory-order-imposed) Congress : अहमदनगरमध्ये कॉंग्रेसला धक्का, ‘या’ नेत्याने दिली सोडचिठ्ठी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात तसेच ग्रामीण […]
-
ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है…; लंकेंचा विखेंना थेट इशारा
Nilesh Lanke Speak On Radhkrishna Vikhe Patil : राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या राहात्यामधील गणेश सहकारी कारखाना निवडणुकीचे (Ganesh Sugar factory election) निकाल समोर आले आहेत. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीत विखेंना धक्का देत थोरात कोल्हे गटाने मुसंडी मारली आहे. या निकालावरुन पारनेरचे […]
-
विखेंना धक्का! गणेश कारखाना थोरात-कोल्हेंनी हिसकावला…
Ganesh Sugar Factory Election : राज्याचे महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या 19 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. आत्तापर्यंतच्या निकालावरुन राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखेंना (Sujay Vikhe)मोठा धक्का बसला आहे. आत्तापर्यंतच्या निकालामध्ये 19 जागांपैकी 13 जागांवर थोरात-कोल्हेंच्या गटाने जिंकल्या […]










