Ratnagiri Accident : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर एक ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात (Road Accident)आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये सहाजण प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून (chief minister relief fund) प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. […]
Narendra Modi Most Popular Leader : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा अव्वलस्थान पटकावलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नावाचा डंका जगभरात वाजत असल्याचं दिसून येत आहे. World Of Statistics या ट्वीटर हँडलने याबद्दलची आकडेवारी दिली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 76 टक्के रेटिंग मिळवत प्रथम क्रमांकाची पसंती दिली आहे. […]
Ahmednagar Murder Case Update : अवैध धंद्याची पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरुन अहमदनगर (Ahmednagar)शहरातील बालिकाश्रम रोडवरील ओंकार भागानगरे या तरुणाचा तलवारीने खून करण्यात आला. या हत्याकांड्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान या हत्याकांडातील दोन आरोपी हैदराबादला (hyderabad)पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणातील फरार संदीप गुडा या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश […]
KCR Maharashtra Visit : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर आज (26 जून) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, खासदार असणार आहेत. तब्बल 600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर महाराष्ट्रात येणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त केसीरा पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. (telangana-cm-k-chandrasekhar-rao-two-day-vsit-maharashtra-telangana-cm-k-chandrasekhar-rao-two-day-vsit-maharashtra) दरम्यान, बीआरएसचा ताफा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे ब्रेक घेणार आहे. तिथे चहा, नाष्टा […]
National Wrestling Federation : वादग्रस्त राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला गुवाहाटी उच्च न्यायालयाने (Guwahati High Court)स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh)यांना मोठा धक्का बसला आहे. ही निवडणूक 11 जुलै रोजी होणार होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही निवडणूक आता स्थगित झाली आहे. (national-wrestling-federation-election-brijbhushan-singh-guwahati-high-court-decision) के चंद्रशेखर राव यांचे […]
Ajit Pawar On Eknath shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar Jayanti)यांच्या चौडी येथील शासकीय जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी बारामतीच्या मेडिकल कॉलेजला (Medical College of Baramati)अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली. त्याविषयीचं नुसतं परिपत्रक काढून सत्ताधाऱ्यांनी मोठा तीर मारल्याचा आव आणला, पण मेडीकल कॉलेजमध्ये अहिल्यादेवींच्या नावाला साजेसं काम […]
Ratnagiri Road Accident : जिल्ह्यातील दापोली-हण्र मार्गावर एक ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या (Truck-Bus accident)समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू (8 Death)झाला आहे. यामध्ये बसमधील चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. त्याचवेळी अपघातामध्ये सहाजण प्रवासी जखमी (6 Injured)झाल्याची माहिती समोर आली आहे. दापोली (Dapoli)येथील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भीषण […]
Siddaramaiah On Maharashtra tour : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah)आज (दि.25) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये (Sangli)कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्याला महानिर्धार 2024 (Mahanirdhar 2024)असे नाव आहे. त्याचबरोबर आज बारामती (Baramati) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्यासोबत सिद्धरामय्या उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील चौंडी या […]
Russia Civil War : प्रायव्हेट आर्मी वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin)हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांच्या कठोरतेसमोर नमले आहेत. बंड केल्यानंतर अवघ्या 12 तासातच त्यांनी सरकारशी समझोता करार(Settlement Agreement) केला आहे. प्रिगोझिननं थेट देशाला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची घोषणाही केली होती. रशियन सैन्य आणि वॅगनर ग्रुपचे सैनिक यांच्यातील वादामुळे संपूर्ण रशियावर अंतर्गत विध्वंसाची टांगती […]
Maharashtra Rain News : राज्यभरात विविध ठिकाणी वरुणराजानं (Rain)हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मुंबईमध्ये (Mumbai)दोन दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. दरवर्षीप्रमाणे पहिल्याच पावसाने मुंबई तुंबलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर राज्यातील अहमदनगर(Ahmednagar), छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar), पालघर(Palghar), वाशिम(Washim), सोलापूर(Solapur), पुणे, वसई, विरार, कोल्हापूर (Kolhapur) आदी विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी […]