Sujay Vikhe Speak On Dilip Walse Patil : कुकडी पाण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या पाण्याच्या वादावरुन आता भाजप (BJP)आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party)शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना यावर आता खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी भाष्य केले आहे. नगर जिल्ह्याला त्यांच्या […]
Emergency New Teaser: अभिनेत्री कंगना रनौतच्या (kangana ranaut)’इमर्जन्सी’ (Emergency)या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi)यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा एक टीझर (Teaser)आधीच रिलीज झाला आहे, त्याद्वारे या कंगनाचा लूक समोर आला. आता नवीन टीझरमध्ये कंगना रानौत आपल्या देशाच्या रक्षणाची शपथ घेताना […]
Asaduddin Owaisi on Opposition Parties Meetings : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर देशातील सर्व विरोधक मोदींना हरवण्यासाठी एकत्र आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)यांनी सर्व विरोधी पक्षांची एक बैठक बोलवली होती. यामध्ये विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बैठकीवरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. […]
Asaduddin Owaisi About Pankaja Munde : भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने (AIMIM) पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi)यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil)यांनी पंकजा मुडे यांना दोन वर्षांपूर्वीच पक्षप्रेवशाबद्दल […]
Radhakrishna Vikhe Patil : दूध भेसळ (adulterated milk)करणारे आणि भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्या खासगी किंवा सहकारी दूध संस्थांवर(Cooperative Milk Societies) गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. अशा पद्धतीने कठोर कारवाईमुळे भेसळयुक्त दुधाला आळा बसणार असल्याचा दावा यावेळी दुग्धविकास मंत्री (Minister of […]
MAT On State Govt Transfer Decision : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाराने (मॅट) मोठा दणका दिला आहे. सरकारने राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या (Revenue Officer)बदल्या केल्या होत्या. त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मॅट न्यायालयाने निर्णय दिला आहे. हा निर्णय बदल्यांच्या विरोधात दिला आहे. हा एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. सरकारने केलेल्या या […]
Chandrashekhar Bawankule : राज्याचे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)हे मोठं नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षातील किंवा कोणीच डॅमेज करु शकत नाही, अशा प्रकारचा सज्जड दम चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी विरोधकांना दिला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. कृषी कर्ज मित्र योजना […]
LetsUpp l Govt.Schemes शेतकऱ्यांना (Farmers)कृषी कर्जाची (Agricultural Loans)उपलब्धता सहजतेने आणि कमीत कमी वेळेत करुन देणे आणि याद्वारे भांडवलाची गुंतवणूक (Investment of capital)वाढवून कृषी क्षेत्राचा विकास करणे(Develop the agricultural sector), शेतकऱ्यांना कमीत-कमी व्याजदरात विनाविलंब कर्ज उपलब्ध करुन देणे, सावकाराच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून शेतकऱ्यांची सुटका करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. (govt-schemes-krishi-karj-mitra-yojana-2023) भावाच्या सर्व इच्छा पूर्ण […]
Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याकांडातील आरोपी राहुल हांडोरे (Rahul Handore)याला मुंबईमधून (Mumbai)अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी(Pune Rural Police) राहुल हंडोरेला अटक केली आहे. दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राहुलच्या अटकेनंतर दर्शनाचे कुटुंबिय चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. राहुलने माझ्या बहिणीचा घात केलाय त्यामुळे त्याला आमच्या […]
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढणाऱ्या या गुन्हेगारी घटनांची संख्या लक्षात घेता राज्यात पोलिसांचा (Police)वचक राहिला आहे का? असा खडा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी शिंदे-फडणवीसांना (Shinde-Fadnavis government)विचारला आहे. आत्महत्या, खून आदी वाढणाऱ्या संख्या रोखण्यात सरकार अपयशी ठरत असून, पोलिसांना […]