Srirampur Movement : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शासनाने शिर्डी (Shirdi)येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय (Upper Collector’s Office)होणार असे जाहीर केले. त्यांनतर श्रीरामपूर जिल्हा करण्यात यावा यासाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा श्रीरामपूर जिल्हा (Srirampur District)झाला पाहिजे यासाठी शहरात घंटानाद आंदोलन (Bell movement)सुरु आहे. […]
Imtiaz Jaleel On Devendra Fadnavis : औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारकडून (Central Govt)संरक्षण देण्यात आले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तो त्याचा संरक्षण दर्जा काढा, जर तिथं जायचं नाही तर त्याला संरक्षण दिले कशाला? असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला केला आहे. त्याचवेळी खासदार जलील म्हणाले की, आमच्या सभेत कोणीतरी […]
Maharashtra Rain Update : जूनच्या अखेरीस का होईना पण वरुणराजाचं महाराष्ट्रात (Maharashtra Rain)आगमन झालं आहे. गेल्या तीन-चार दिवसांत मान्सून राज्यात सर्वदूर काही प्रमामात दाखल झाला आहे. राज्याच्या काही भागात मध्यम तर काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून आज आणि उद्या दोन दिवस मुंबई, पुणे […]
भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेतील काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी करत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणाऱ्या 18 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर काल (26) जून रोजी हा निकाल जाहीर केला. यानुसार आता या नगरसेवकांना ३१ डिसेंबर २०२१ पासून पुढील सहा वर्ष निवडणूक लढता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Membership […]
Sambhaji Bhide : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकणारे श्री शिवप्रतिष्ठानचे (Shri Shivpratisthan)संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. संपूर्ण देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही […]
Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दर्शनाच्या हत्या प्रकरणी राहुल हांडोरे (Rahul Handore)पोलिसांच्या (Pune Police)ताब्यात आहे. राहुलने आपणच दर्शनाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यातच आता राहुने दर्शनाची हत्या नेमकी कशी केली, याची माहिती पोलिसांच्या चौकशी दरम्यान दिली आहे. राहुलने सांगितले की, दर्शनाने लग्नाला नकार […]
K. Chandrashekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR)हे आपल्या मंत्रिमंडळासह, आमदार, खासदार, बीआरएसचे पदाधिकारी यांना घेऊन दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra)दौऱ्यावर आले आहेत. तेलंगणानंतर आता महाराष्ट्रात बीआरएसचा (BRS)विस्तार करण्यासाठी राव यांनी मोठा जोर लावला आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांमधील असंतुष्ट नेत्यांना साद घालताना दिसत आहेत. महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्याच दिवशी बीआरएसचे अर्थमंत्री हरीश […]
LetsUpp l Govt. Schemes अनुसूचित जातीच्या (Scheduled caste)लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण (Training in Animal Husbandry)देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभ देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. (govt-schemes-training-in-animal-husbandry-to-scheduled-caste-beneficiaries) Ajit Pawar : संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं? योजनेसाठी अटी : प्रशिक्षण कालावधी 3 दिवसांचा राहील. प्रशिक्षणासाठी अर्जदारास जनावरांच्या प्रक्षेत्रावर, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, […]
Nashik Crime News : नाशिकमध्ये गोमांस तस्करीच्या संशयावरुन एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री गोमांसाच्या तस्करीच्या संशयावरुन काही जणांच्या जमावाने एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अफान अन्सारी (रा. कुर्ला पूर्व)असं मृत तरुणाचं नाव आहे. तर त्याचा दुसरा सहकारी मारहाणीमध्ये गंभीर जखमी […]
MS Dhoni Candy Crush : इंडियन क्रीकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni)एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी कँडी क्रश (candy crush)खेळताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी विमानातून इकॉनॉमी क्लासमधून (Economy class)प्रवास करत आहे. त्यामध्ये धोनी आपल्या टॅबलेटवर कँडी क्रश खेळत असल्याचा पाहायला मिळाला. त्यानंतर जसजसा हा व्हिडीओ […]