Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात असल्याचे म्हटले जात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) मुंबईकडे (Mumbai)निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील काही प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी […]
Samruddhi Mahamarg Bus Accident News: : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन पेट घेतल्याने बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला. अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसमध्ये ड्रायव्हसह 33 जण होते. यातील एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन लहान […]
MLA Prajakt Tanpure Visit School : साधी राहणीमान व उच्च विचारसरणी अशी ओळख असलेले आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांचा असाच प्रत्यय पारनेरमधील सुपा (Supa)येथील एका शाळेला आला आहे. मुंबईहून (Mumbai)परतत असताना आमदार तनपुरे यांनी जिल्हा परिषदेच्या (ZP School)एका शाळेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी खुद्द शाळेतील मुलांना शिक्षणाचे धडे […]
Nitesh Rane On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या’सामना’मध्ये आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कारटा असं वाक्य छापून आलेलं आहे. त्यावरुन भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, हे वाक्य पहिलं संजय राऊत यांनी आपल्या मालकाला सांगावं. जो नियम त्याचा मालक म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav […]
Sudhir Mungantiwar On Sharad Pawar : राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बैठक घेतली होती. त्याचबरोबर मंत्रिपदं, जिल्ह्याचे पालकमंत्री आदी सर्व गोष्टी देखील या बैठकीत निश्चित केल्याचाही दावा भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या […]
IIT Powai : आयआयटी पवईच्या एका टीमने देशातील मंदिरं (Temple)आणि रुग्णालयांबद्दल (Hospital)केलेल्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात सध्या साडेसात लाख मंदिरं आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत एका मंदिरामागे भाविकांची संख्या ही 1886 इतकी आहे. दुसरीकडे देशातील नागरिकांच्या आरोग्याची (Health)काळजी घेणाऱ्या रुग्णालयांची संख्या मात्र 69 हजार 264 इतकी आहे. एका रुग्णालयामागे 1 लाख 87 हजार 697 […]
Pune Crime : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची (Darshana Pawar Murder case)घटना ताजी असतानाच, मंगळवारी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ (Sadashiv Peth)या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरुणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाला. मात्र लेशपाल जवळगे […]
Devendra Fadnavis On Sharad Pawar : राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi)सरकार स्थापन होत असल्याच्या चर्चा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि अजित पवार (Ajit Pawar)यांनी पहाटेचा शपथविधी उरकवला. त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्या शपथविधीबद्दल आजही अनेकजण गौप्यस्फोट करत असतात. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका […]
Tripura Rath Accident : त्रिपुरा येथील जगन्नाथ रथ यात्रेत (Tripura Rath Yatra)मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रथ यात्रेत वीजेच्या धक्काने आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही […]
CM Eknath shinde : आषाढी वारीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांच्या हस्ते सपत्निक पांडुरंगाची शासकीय महापूजा (Mahapooja)पार पडली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाकडे राज्यभरातील बळीराजाला चांगले दिवस येऊदे, शेतकऱ्यावरील सर्व संकटं दूर होऊदे, चांगला पाऊस पडूदे, आपले राज्य सुजलाम् सुफलाम् होऊदे, प्रत्येक माणसासाठी समृद्धीचे दिवस येऊदे अशी मागणी केली आहे. यावेळी आपल्याला सलग दुसऱ्या वर्षी शासकीय महापूजेचा […]