SAFF Championship : भारतीय फुटबॉल संघाने(Indian Football Teams) रोमहर्षक सामन्यात शानदार विजयासह सॅफ चॅम्पियनशिपच्या (SAFF Championship 2023) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाची दमदार खेळी पाहायला मिळाली. भारतीय टीमने पेनल्टी शुटआऊटमध्ये लेबनॉनचा 4-2 असा पराभव करुन सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. येत्या 4 जुलैला भारतीय फुटबॉल टीमचा कुवैतविरुद्ध […]
21 Students Poisoned : नांदेड (nanded)जिल्हा परिषद शाळेच्या (Zp School)मध्यान्ह भोजनामध्ये पाल पडल्यामुळे 21 विद्यार्थ्यांना विषबाधा (21 Students Poisoned)झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोहा (loha)तालुक्यातील वाळकी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात (midday meal)विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या खिचडीमध्ये पाल आढळली. तोपर्यंत ही खिचडी 122 विद्यार्थ्यांनी खाल्ली होती. त्या विद्यार्थ्यांनी खाल्ली. उपचार करुन त्यांना घरी […]
Maharashtra Rain : राज्यातील मुंबईसह (mumbai)विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने (Rain)हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबईसह उपनगर, ठाणे(Thane), पुणे (Pune)त्याचबरोबर कोकणातील (Kokan)काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज कोकणसह पुणे जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट (yellow alert)देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Rain Update mumbai heavy rain in kokan pune yellow […]
Eknath Khadase On Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. परंतु अलिकडच्या 100 दिवसांचं चित्र पाहिलं तर अनेकांचं स्वप्न याच्यामध्ये भंगलेलं आहे. आज जो अपघात झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. आतापर्यंत या समृद्धी महामार्गावर 900 अपघात झाले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली. त्या अपघातांमध्ये […]
Viral News : सोशल मीडियावर (Social media)अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात काही चांगल्या असतात तर काही अनेकांना अडचणीत आणणाऱ्या असतात. असंच काहीतरी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत घडलं आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने काढलेला एक सेल्फी (Selfie)त्यांच्यासाठी चांगलाच महागात पडला आहे. झालं असं की, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नावमधील (Unnao)एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी नोटांच्या बंडलसह सेल्फी काढला […]
Eknath Shinde On Samruddhi Highway Accident : बुलढाणा (Buldhana)जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण अपघात (Big Accident)झाला. त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची भीषणता पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचबरोबर अपघातानंतर सर्व यंत्रणा घटनास्थळी वेळेत पोहोचल्या […]
Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यामुळे कार्यक्रम राजकीय असो की शासकीय असो अथवा खासगी, नेतेमंडळी राजकीय भाष्य करण्याची संधी काही सोडत नाहीत. यातच अहमदनगरमध्ये उद्या रविवारी (दि.2) राजकीय रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रविवारी एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद […]
Lausanne Diamond League 2023 : ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (neeraj chopra)पुन्हा एकदा अनोखा विक्रम केला आहे. नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League 2023)सुवर्णपदकावर कब्जा केला. डायमंड लीगचे त्याचे एकूण चौथे सुवर्णपदक आहे. अलीकडेच त्याने दोहा डायमंड लीगमध्येही सुवर्णपदक पटकावले. नीरजच्या या यशामुळे देशाच्या शिरपेचात आणखी एकदा मानाचा तुरा खोवला आहे.(neeraj chopra […]
Ajit Pawar On Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर नागपूरहून (Nagpur)मुंबईकडे (Mumbai)निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. त्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यातच आता या भीषण […]
Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून […]