Mahadeo Jankar : बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati LokSabha Constituency)हा आपला आत्मा आहे. बारामतीची जागा त्यासाठीच मागितली आहे. बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची आपली अंतिम इच्छा असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर(Mahadeo Jankar) यांनी सांगितले. महादेव जाणकर यांनी आज पंढरपूरमधील(Pandharpur) संत नामदेव पायरीपासून जनस्वराज्य यात्रेला(Jan Swarajya Yatra) सुरुवात केली. त्याचवेळी भाजपाने आपल्याला आगामी लोकसभा निवडणुकीत हव्या […]
Ahmednagar Crime : शहरात मोकळ्या जागेवर ताबा घेण्याच्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन अमित पटवारी (रा. जालना) यांच्या फिर्यादीवरुन शहरातील बांधकाम व्यावसायिक निर्मल मुथा (Nirmal Mutha)यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटवारी यांनी आपल्या 30 गुंठे जागेच्या सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत तोडून ताबा […]
Rohit Pawar On Ajit Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात (baramati Assembly Constituency)फक्त अजितदादाच (Ajit Pawar) जिंकू शकतात. बाकी कोणीही जिंकू शकत नाही. राहिला प्रश्न लोकसभेचा तर त्यासाठी बारामतीची जनता हुषार आहे, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी दिला आहे. रोहित पवार यांनी पुण्यामध्ये (Pune)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, […]
Supriya Sule : नाशिकमधून(Nashik) येवल्यामध्ये आज येत असताना प्रत्येकजण गाडी थांबवून सांगत होता की ताई तू लढ, घाबरु नको. त्यातील प्रत्येकजण सांगत होता की, तुम्ही घाबरु नका लढा, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अरे मी घाबरत नाही, घाबरत असते तर त्यांच्याबरोबर गेले नसते का? जो डर गया वो मर गया असे म्हणत नाव न घेता […]
Beed Crime : बीड जिल्ह्याच्या केज पोलिसांनी एका कुंटनखाण्यावर छापा टाकून त्यामध्ये 4 अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली आहे. या घटमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे केजमधील कुंटणखाण्यावर केलेल्या कारवाईत ठाकरे गटाचे (shivsena thackeray group)जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे(ratnakar shinde) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचा […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP)बऱ्या, वाईट काळामध्ये जयंत पाटील (Jayant patil)आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad)यांनी भक्कमपणाने स्वतःच्या करिअरचा किंचितही विचार केला नाही. पक्ष, विचारधारा, कार्यक्रम याच्यासाठी पाहिजे ते देण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे मला त्यांचा अभिमान असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.(Nashik Sharad pawar speak on Jayant patil Jitendra […]
Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government)पाठिंबा दिला. अजितदादांनी उपमुख्यमंत्री तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यातील कागल मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट […]
CM Eknath shinde Video : राष्ट्रवादीचे (NCP)नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एका व्हिडीओमुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना […]
Rahul Gandhi Video : आज काँग्रेसने (Congress)राहुल गांधींचा (Rahul Gandhi)’मोहब्बते’ रिलीज केला आहे. होय तुम्ही वाचताय ते खरं आहे. अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांच्यातील संवादाप्रमाणेच या व्हिडीओमध्ये संवाद केले आहेत. या व्हिडीओमध्ये अॅनिमेटेड राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्याच पद्धतीने बोलत आहेत. यामध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये(Karnataka) […]
Supriya Sule :मुंबई : बाकी काहीही ऐकून घेऊ, पण बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फटकारलं. त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी बोलताना सुळे यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड पुकारुन गेलेल्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये […]