LetsUpp l Govt.Schemes मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के क्षेत्र मर्यादेपर्यंत पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.(Govt.Schemes Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme ) राष्ट्रवादीतला संघर्ष […]
Nashik NCP : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar)यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये (NCP)उभी फूट पडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमधील (Nashik)राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आहेत. राज्यभरातील राष्ट्रवादीची कार्यालये नेमकी कोणाची यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे. त्यातच आता नाशिकमधील शरद पवार यांचे समर्थक आणि […]
Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते (NCP)अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government)पाठिंबा दिला आहे. त्यानंतर अजितदादांबरोबर आणखी आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात (Maharashtra)आता नवा वाद सुरु झाला आहे. अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचे सांगितले आहे. तर आता शरद पवार (Sharad […]
Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात (Politics)मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar)आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीला(NCP) अनेक प्रश्नांना सामोरं […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आजपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी पक्ष पुनर्बांधणीला करण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात आज साताऱ्यातून केली आहे. शरद पवारांनी त्यांचे राजकीय गुरु असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आगामी भूमिका स्पष्ट […]
Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (NCP)आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली, पाठिंबा दिला. अपेक्षा होती की, हे संघटन त्यांनी महाराष्ट्रात(Maharashtra) मजबूत करावं, पण नुसताच मजबूत करण्याचा विचार नव्हता. आज देशामध्ये भाजपच्या माध्यमातून जाती-जातीमध्ये धर्मा-धर्मामध्ये एकप्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्वांशी संघर्ष करुन सामाजिक ऐक्य आणि […]
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी आजही कोणीच विसरलं नाही. त्यातच आता दुपारचा शपथविधी होत आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा बंड पुकारलं आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शिंदे सरकारने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीतील 8 आमदारही शपथबद्ध झाले. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारचा शपथविधी […]
Amruta Fadnavis : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणं एका CA ला चांगलंच महागात पडलं आहे. अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्वीटवर छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhajinagar)शहरामधील एका सीएने (CA)आक्षेपार्ह कमेंट केली. ही बाब लक्षात येताच शहरामधील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्या सीएला ताब्यात घेतले […]
Ahmednagar Crime : पोलीस प्रशासनाचा धाक संपल्यामुळे अहमदनगर शहर हे मर्डर सिटी झाले आहे. एकामागे एक राजरोसपणे शहरात खून, हत्याकांड होत आहेत. नुकतीच केडगाव (Kedgaon)येथे एका व्यक्तीची भर रस्त्यात हत्या झाली असून त्याआधीची ओंकार उर्फ गामा भागानगरे (Gamma Bhaganagare Murder Case)याच्या हत्याकांडाची घटना देखील अद्याप ताजी आहे. ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. […]
Pandharpur Cleanliness Drive : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरमध्ये (Pandharpur)विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला येतात. मात्र, नगरच्या 300 युवकांनी पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi)दुसऱ्या दिवशी (दि.1 जुलै) स्वच्छता अभियान राबवत पांडुरंगाची अनोखी सेवा केली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या (Art of Living)माध्यमातून आणि समाजसेवक अमर कळमकर (Amar Kalamkar)यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा चेतना फाउंडेशनच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात […]