Tomato High Prices : टोमॅटोचे दर गगणाला भिडले आहेत. काही राज्यांमध्ये टोमॅटोचे दर 200 च्या वर पोहोचले आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरच नाही तर जिवनावरही होताना दिसत आहे. या दरवाढीचा फटका एका कुटुंबाला चांगलाच बसल्याचं पाहायला मिळत आहे. मध्यप्रदेशच्या(Madhya Pradesh) शाहडोल जिल्ह्यातील बेम्होरी गावातील रहिवासी संजीव कुमार वर्मा यांच्या कुटुंबात वादाचं कारण ठरलं आहे. संजीवने […]
Rohit Pawar On Dilip Walse Patil : महाराष्ट्रात (Maharashtra) काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वांचं लक्ष राजकीय घडामोडींकडं लागलेलं आहे. त्यातच मंत्रिपदाची शपथ घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका सभेत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. पवार डिंभे धरणातील पाणी कर्जतमध्ये नेणार असल्याचे म्हटले, त्यावर […]
Tomato High Prices : देशभरात टोमॅटो(Tomato) चांगलाच भाव खाताना पाहायला मिळतोय. उत्तर भारतात पावसानं एकच हाहाकार माजवला आहे. त्या भागातील शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 140 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक […]
Jejuri shasan Aplya dari : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या (दि.13) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडचा सांगाडा रात्री कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव तथा राज्य मुख्य समन्वयक […]
Government of Maharashtra : राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. काही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यावर राज्य सरकारकडून एक तात्पुरता पर्याय म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून या कंत्राटी शिक्षकांच्या भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. त्यावरुन आता विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवृत्त शिक्षकच का […]
Maharashtra Kesari : पैलवानांसाठी कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे. लाल माती आणि मॅट या दोन गटात स्पर्धा होणार आहेत. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या (Maharashtra State Wrestling Association)पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्र केसरी […]
Rohit Pawar : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वांचं लक्ष राजकीय घडामोडींकडेच लागले आहे. दुसरीकडे राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस लांबला आहे. खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. त्याचबरोबर त्या-त्या भागातील जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा मोठा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर उपस्थित होताना पाहायला मिळतोय, मात्र याकडं राज्य सरकारचं (state government)दुर्लक्ष केलं […]
Sadabhau Khot : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti sanghatna)अध्यक्ष सदाभाऊ खोत वादात अडकले आहेत. त्यातच आता खोत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करुन त्यांनी केलेल्या एका विधानाचे उदाहरण देत, जर पवार बोलताना चुकले असतील तर त्यांना तुम्ही गोळ्या घालणार का? असा सवाल […]
Govt Schemes : फळझाडांना, पालेभाज्या पिकांना सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation)टाळले जाऊ शकतो. तसेच पिकामध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो.(Govt Schemes Plastic Mulching Subsidy Scheme under National Horticulture Mission) Nepal Helicopter Crash: नेपाळमधील हेलिकॉप्टर अपघातात […]
Rohit Pawar On Chagan Bhujbal : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)आमदार रोहित पवार यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. भुजबळ म्हणाले आपण पहिल्यांदा जेव्हा मुंबईचे महापौर(Mumbai Mayor) होतो, त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार (Rohit Pawar)यांचा जन्म झाला. त्याचबरोबर रोहित पवारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी थेट कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येऊन योग्य उत्तर […]