Seema Haider : पब्जीवरुन ओळख झाली अन् आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. आता सीमाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तरप्रदेशचे विशेष पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी थेटपणे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. त्यांना विचारण्यात आले […]
Nitesh Rane On Sanjay Raut : मुंबईमधील कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुजीत पाटकर म्हणजे संजय राऊत यांचा जो काही पैसा, व्यवहार आणि जे काही काळे धंदे संजय राऊतचे चालू असतात, त्या सगळ्यांचा […]
New Delhi : बंगळुरुमध्ये पार पडलेल्या देशातील 26 विरोधी पक्षांच्या आघाडीला एक नवीन नाव देण्यात आले आहे. त्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. जवळजवळ चार तास चाललेल्या बैठकीनंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या नावाची घोषणा केली. हे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया हे नाव […]
Govt. Schemes : कृषी व कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने सहकार मित्र योजना 2022 सुरु करण्यात आली. ज्या तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना किमान 4 महिने मासिक पेमेंटसह इंटर्नशिपसाठी ठेवले जाते.(Govt. Schemes Sahakar Mitra Internship Scheme Educated Unemployed Scheme) Monsoon : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंजाबराव डख यांनी पावसाविषयी दिली ‘ही’ […]
Devendra Fadnavis : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पदावरच शेकापचे विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्षेप घेतला. त्यांनी उपसभापती पदावर बसणे चुकीचे असल्याचे सांगून सभागृहामध्ये गोंधळ घातला. त्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पुन्हा हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वविध नियमांचा संदर्भ देऊन उपसभापती नीलम गोऱ्हे […]
Sudhir Mungantiwar On Sachin Ahir : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे गटाचे सदस्य सचिन अहिर यांनी केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचवेळी भविष्यवाणी केली की, एक दिवस असा येईल, सचिन अहिर सुद्धा एक दिवस भाजपबरोबर असतील. हे मी गंमत म्हणून बोलत नाही […]
Sanjay Shirsat On NCP : पावसाळी अधिवेशनाला आजपासून (दि.17) सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सहभागी होते, यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार मात्र उपस्थित नव्हते. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक […]
Govt.Schemes : राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता शेतकऱ्यांकडे पिकाला संरक्षित सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीद्वारे पाण्याची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने जागतिक बँक(World Bank) अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत(Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Projects) भूजल पुनर्भरण यासाठी विहीर पुनर्भरण हे वैयक्तिक लाभाची योजना राबवली जाते. नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान […]
Virat Kohli Record : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. विराट कोहलीसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण हा सामना खेळून विराट आपल्या नावावर आणखी एक विक्रम केला आहे. या सामन्यासाठी मैदानावर पाऊल ठेवताच कोहली टीम इंडियासाठी 500 आंतरराष्ट्रीय […]
Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादीमध्ये बंड करुन मंत्रिपदाची शपथ घेतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या आठ नवीन मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज शरद पवार वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असल्याचे समजताच अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित […]