Praful Patel On Ajit Pawar : अजितदादांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करुन राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांपासून अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. संपूर्ण महाराष्ट्रभर अजितदादांच्या भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनरही लावण्यात आले. विरोधकांकडूनही त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मात्र मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री […]
Chitra Wagh On Congress : मणिपूर प्रकरणाची चर्चा करायलाच हवी, त्याचसोबत मालद्याची आणि राजस्थानच्या प्रकरणाचीही चर्चा व्हावी, आपण काल पाहिलं की, बिहारमधला एका महिलेला त्रास देणारा एक व्हिडीओ पाहिला. तो पाहताना आपल्याला लक्षात येते की, कुठं चाललीय महिला सुरक्षा? त्यामुळे फक्त सरकारला टारगेट करुन मणिपूरवर बोललं जात आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करायला तयार असतानासुद्धा विरोधीपक्ष […]
Govt.Schemes : प्रत्येक वर्षी विद्यापीठ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती सुरु करते. त्यात ही शिष्यवृत्ती केवळ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यापीठाच्या इतर शिष्यवृत्तींपैकी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती महत्वाची असते. विद्यापीठाच्या नियमानुसार आपण कोणताही एकच अर्ज करु शकता.(Govt Schemes Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme) सोमय्यांचा पाय खोलात! तो व्हायरल व्हिडिओ खरा, गुन्हे शाखेच्या […]
Ahmednagar : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र अद्याप देखील जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. मात्र असे असतानाच आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघाच्या जामखेडमधील खर्डा गावाच्या विभाजनाचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान मागे झालेल्या ग्रामसभेत मंजूर झालेला विभाजनाचा ठराव काही ग्रामपंचायत सदस्यांनी भूमिका बदलल्याने प्रलंबित […]
Indian Navy : भारतीय नौदल अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यासाठी युद्धसामग्री बनवत आहे. त्यासाठी नवीन पिढीतील लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, सॉफ्टवेअर-परिभाषित रेडिओ आणि प्रगत डेटा लिंक यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वायत्त मानवरहित जहाजं विकसित केली जात आहेत. नव्या युगातील जहाजांमध्ये एआय सिस्टीमची मदत घेतली जाणार आहे. त्याद्वारे युद्धाच्यावेळी समोरुन येणारे धोकेही ओळखता येणार आहेत. त्याचबरोबर युद्धप्रसंगी नेमकी […]
Indian Student Killed : कॅनडामध्ये एका 24 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा 24 वर्षीय विद्यार्थी कॅनडामध्ये फूड डिलिव्हरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान त्या विद्यार्थ्यावर नरधमांनी क्रुरपणे हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.(canada indian student Gurwinder Nath killed attack delivering pizza ) शरद पवारांची […]
Breaking News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका बसला आहे. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती आता स्थीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.(former mla harshavardhan jadhav heart attack central minister nitin gadkari […]
चंद्रपूरमध्ये संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या बैठकीदरम्यान चांगलाच राडा झाला. या बैठकीला उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध केल्याचे दिसून आले. आंदोलकांनी बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. संभाजी भिडे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवेशालाही आंबेडकरवादी संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे.(chandrapur shivparatishthan against sambhaji bhide ambedkarwadi sanghhatna) जयंत पाटलांचा कडेकोट बंदोबस्त, अजित पवारांच्या […]
Vidarbha Rain Update : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसात आतापर्यंत सात जणांचा वीज पडून तर एकाचा भींत कोसळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने त्यात तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत.(Vidarbha heavy […]
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात युपीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यूपीएससी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कौतुक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या राज्याविषयी मनात प्रेम, आदर कायम ठेवा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. त्याचवेळी राज ठाकरेंनी एक घडलेला किस्साही सांगितला.(pune IAS Officers interacting Raj Thackeray […]