चंद्रपूरमध्ये संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या बैठकीदरम्यान चांगलाच राडा झाला. या बैठकीला उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध केल्याचे दिसून आले. आंदोलकांनी बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. संभाजी भिडे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवेशालाही आंबेडकरवादी संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे.(chandrapur shivparatishthan against sambhaji bhide ambedkarwadi sanghhatna) जयंत पाटलांचा कडेकोट बंदोबस्त, अजित पवारांच्या […]
Vidarbha Rain Update : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसात आतापर्यंत सात जणांचा वीज पडून तर एकाचा भींत कोसळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने त्यात तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत.(Vidarbha heavy […]
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात युपीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यूपीएससी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कौतुक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या राज्याविषयी मनात प्रेम, आदर कायम ठेवा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. त्याचवेळी राज ठाकरेंनी एक घडलेला किस्साही सांगितला.(pune IAS Officers interacting Raj Thackeray […]
Shrikant Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहपरिवार भेट घेतली. या भेटीवर विरोधकांनी जोरदार टीका केली तर पीएम मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यावरुन आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी हटके ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. कष्ट टाळू मुख्यमंत्री ते कष्टाळू […]
Raosaheb Danve On Eknath shinde : मुख्यमंत्री बदलाच्या फक्त चर्चा आहेत, या टर्मला राज्यांमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्याचवेळी पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारताच मंत्री दानवेंनी सांगितले की, आता सध्या मुख्यमंत्री […]
Govt. Schemes : दुग्ध पालन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. डेअरी फार्मिंग योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, जेणेकरुन ते सहजपणे आपला व्यवसाय चालवू शकतात. तसेच दुधाच्या उत्पादनासाठी चालना द्यावी जेणेतकरुन आपल्या देशातून बेरोजगारीचे प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.(govt schemes NABARD Dairy Loan […]
Aditya Thackeray On Eknath Shinde : शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज शहरातील सातपूर परिसरात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा घेण्यात आला यावेळी आदित्य ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर सध्याच्या राजकीय घडमोडींवरुनही जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर राज्यातील उद्योग बाहेर गेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या […]
Yavatmal Heavy Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे त्या गावांमधील गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. जिल्ह्यामधील सर्वच मार्गांवर पुराचे पाणी असल्याने मदतकार्यात अडचणी येत […]
Amit Thackeray : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्याच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यामध्ये अद्यापही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता या घटनेवर आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना […]
Govt schemes : राज्यातील अस्पृश्यता निवारण करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून विवाह प्रोत्साहन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत राज्य सरकार 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येते.(Govt schemes Intercaste Marriage Promotion Scheme) पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले… आंतरजातीचय विवाह प्रोत्साहन योजनेचे लाभ काय? […]