Govt. Schemes : अनेकदा भटक्या आणि विमुक्त जातीचे लोक लाभांसाठी पात्र असूनही अशा योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे अशा योजनांचा निधी अखर्चित राहतो. त्यासाठी राज्यातील भटक्या भटक्या जमातीचे राहणीमान उंचावण्यासाठी व भटक्या जमातीचा विकास करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ गावोगावी भटकंती करुन आपली उपजीविका भावणारे लोक आणि विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे […]
Ram satpute on rohit pawar : राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (rohit pawar)आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांशी पंगा घेतला आहे. त्यातच आता रोहित पवार यांनी एक फोटो ट्वीट करुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पवारांच्या या ट्वीटची जोरदार चर्चा […]
Ravindra Mahajani Passed Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं निधन झालं. ते शुक्रवारी पुण्यातील (Pune)तळेगाव दाभाडे या गावात घरी मृतावस्थेत सापडले आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. विविध स्तरांमधून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्याचवेळी रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सिनेअभिनेत्री रुपाली भोसले (Rupali bhosle)हीने एक आठवण सांगून त्यांना […]
Devendra Fadnavis : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीमधील भाजप मेळाव्यात उद्धव ठाकरे(uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यात सांगितले की, आपण जे करत आहोत तो अधर्म नसून धर्मच आहे, याला कुटनीती म्हणतात, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, शिवसेना(Shiv Sena) आणि राष्ट्रवादी(NCP) फोडण्यावरुन आपल्यावर टीका […]
Devendra Fadnavis On Nitish Kumar : बिहारमध्ये(bihar) शिक्षक भरती नियमातील बदलांच्या निषेधार्थ आणि शिक्षकांच्या मागणीसाठी भाजपने विधानसभेवर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप(BJP) कार्यकर्त्यांशी पोलिसांची झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात भाजपच्या एका नेत्याचा मृत्यू झाला. या घटनेवरुन भाजप नेत्यांनी बिहार सरकारवर(Bihar Govt) जोरदार निशाणा साधला आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी देखील […]
Raj Thackeray On Politics : राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अजित पवार(Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमध्ये(NCP) बंड करुन शिंदे-फडणवीस सरकारला(Shinde-Fadnavis government) पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा (Politics)नवा अध्याय सुरु झाला आहे. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, राज्यामध्ये जो व्याभिचार सुरु आहे, तो […]
Govt. Schemes : राज्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभाची योजना सुरु करण्यात आली आहे.(maharashtra provide training in animal husbandry to scheduled caste beneficiaries Govt. Schemes) ‘वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल’; अजितदादांना अर्थखातं देण्यावरुन गुलाबरावांचे मोठे विधान योजनेसाठी अटी : प्रशिक्षण कालावधी 3 दिवसांचा राहील. प्रशिक्षणासाठी अर्जदारास […]
Tomato High Prices : टोमॅटोचे दर गगणाला भिडले आहेत. काही राज्यांमध्ये टोमॅटोचे दर 200 च्या वर पोहोचले आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरच नाही तर जिवनावरही होताना दिसत आहे. या दरवाढीचा फटका एका कुटुंबाला चांगलाच बसल्याचं पाहायला मिळत आहे. मध्यप्रदेशच्या(Madhya Pradesh) शाहडोल जिल्ह्यातील बेम्होरी गावातील रहिवासी संजीव कुमार वर्मा यांच्या कुटुंबात वादाचं कारण ठरलं आहे. संजीवने […]
Rohit Pawar On Dilip Walse Patil : महाराष्ट्रात (Maharashtra) काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वांचं लक्ष राजकीय घडामोडींकडं लागलेलं आहे. त्यातच मंत्रिपदाची शपथ घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका सभेत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. पवार डिंभे धरणातील पाणी कर्जतमध्ये नेणार असल्याचे म्हटले, त्यावर […]
Tomato High Prices : देशभरात टोमॅटो(Tomato) चांगलाच भाव खाताना पाहायला मिळतोय. उत्तर भारतात पावसानं एकच हाहाकार माजवला आहे. त्या भागातील शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 140 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक […]