Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पहिले आपापले पक्ष एकसंघ ठेवावेत, त्यानंतर तीन पक्षांची मूठ बांधावी अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आले असता त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.(nagpur Devendra Fadnavis criticize on Mahavikas Aghadi shivsena thackeray group congress NCP) ‘आता मंत्रिमंडळ […]
India vs West Indies 1st T20 Score Update : वेस्ट इंडिजचा संघ ट्वेंटी-20 मध्ये काय कमाल करुन दाखवू शकतो याची प्रचिती आली आहे. ब्रेंडन किंग, रोव्हमन पॉवेल व निकोलस पूरन यांनी दमदार फटकेबाजी केली. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात जोरदार कमबॅक केल्याचेही पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून […]
Pune : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन विभाग या दोन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजना 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता केंद्र शासनाने सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या […]
Pune : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभांसाठी जिल्ह्यातील व्यक्ती व संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. या योजनेमध्ये मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान मिळणार असून 50 टक्के स्वगुंतवणूक करणे आवश्यक आहे. शासनाच्या हमी भावाने मधखरेदी / […]
Uddhav Thackeray On Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्या पुण्यामध्ये वाढत असलेल्या दौऱ्यांवरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. आज ठाकरे विधानभवनामध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवरुन संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मणिपूर घटनेवरुन केंद्रातील भाजप सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे.(Pm Narendra Modi […]
Pune : राज्यातील सर्व महाविद्यालयीन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ च्या माध्यमातून नवउद्योजक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत व संस्थांना 15 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तरी या कार्यक्रमात […]
Copyright Infringement : लग्न सोहळ्यात, पार्ट्यांमध्ये बॉलिवूडची गाणी वाजवली जातात. विशेषतः लग्न सोहळ्यात हळद, संगीत अशा विविध कार्यक्रमांमध्ये तीन-चार दिवस नुसता धिंगाणा असतो. त्यावेळी आनंद साजरा करण्यासाठी डीजेवर, मोठमोठ्या आवाजात बॉलिवूडची गाणी वाजवली जातात. पण असं असलं तरी आपण जी गाणी वाजतो, ती फ्रीमध्येच ना… म्हणून मग त्यावर अनेक कंपन्यांकडून कॉपीराईटचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी […]
China Rain Update : अनेक दिवसांपासून चीनच्या विविध भागात मुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. ज्या भागात मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे, त्या भागांमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे चीनची राजधानी बीजिंग आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पुरामुळे आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासह 27 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर […]
2000 Rupees Notes : आरबीआयने (भारतीय रिझर्व बँक) 19 मे रोजी दोन हजारांच्या नोटा चलणातून माघारी घेणार असल्याचे जाहीर केले, त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या जात आहेत. बँकांमध्ये 23 मेपासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत बँकांमध्ये किती नोटा जमा करण्यात आल्या याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.(rbi says […]
Maharashtra Rain Update : राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात आता काही दिवसांपासून शांत असलेला वरुणराजा आता पुन्हा एकदा बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात […]