Rohit Sharma Video : इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा सध्या एकही सामना खेळताना पाहायला मिळत नाही. कारण कर्णधार 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. रोहित शर्माने स्पर्धेपूर्वी जिममध्ये भरपूर घाम गाळल्याचे पाहायला मिळत आहे. आशिया कपसाठी रोहित शर्माने जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या आशिया चषकात भारताला सुपर-4 टप्प्यातून बाहेर पडावे […]
New Delhi : डॉक्टरांवरील हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (RMPs) डॉक्टरांबरोबर गैरवर्तन, मारहाण आणि हिंसाचार करणाऱ्या रुग्णांना किंवा नातेवाईकांना डॉक्टर उपचार करण्यास नकार देऊ शकतात.(Medical Commission notification issued Doctor will say, I am not doing treatment) […]
Shubhaman Gill : इंडियन क्रिकेट टिमचा स्टार फलंदाज शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तिन्ही फॉर फॉरमॅटमध्ये टीमसाठी चांगला असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र, वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना त्याला चांगलाच संघर्ष करावा लागल्याचे पाहायला मिळाले. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीतही गिल फ्लॉप ठरला. असं असलं तरी देखील गिल 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय […]
Govt.Schemes : पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना 9 मे 2015 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. या योजनेत नागरिकांना जीवन विमा प्रदान केला जातो म्हणजेच पॉलिसी दिली जाते. योजना विमा कंपनीद्वारे चालविली जाते. राज्यातील खासगी बँकांमार्फत विमा महामंडळ व इतर विमा कंपन्यांकडून नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.(Govt schemes How […]
Narayan Rane On Arvind Sawant : केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावावर बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये लोकसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी एकमेकांची औकात काढण्याची भाषा केली. त्याचबरोबर हिंदुत्व, पळकुटे अशा विविध विषयांवरुन एकमेकांवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाला थेट […]
Kiran Kale On NCP : नगरमधील जवळपास सर्वच भागातील रस्ते भ्रष्टाचार, निकृष्ट कामांमुळे गायब झाले आहेत. नागरिकांना आपण नक्की एखाद्या शहरात राहतोय की डोंगरावर, टेकडीवर असा प्रश्न पडला आहे. हीच दयनीय अवस्था पिण्याचे पाणी, कचरा संकलन, आरोग्य अशा सर्वच बाबींबद्दल आहे. हे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी ही मनपात सत्तेत असणाऱ्या पक्षांची आहे. मनपा सत्तेचा शंभर टक्के […]
Ahmednagar : एकीकडे स्वच्छ शहर, सुंदर शहर हा जयघोष करत शासनाकडून मोठ-मोठे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. तर दुसरीकडे शेवगाव तालुक्यात स्वच्छतेचा अक्षरशः बोजावर उडाला आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एकीकडे पावसाळा सुरु झालेला असताना केवळ नगर परिषेदेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे नागरिकांकडून याबाबत विचारणा करण्यात आली असता, […]
Govt. Schemes : राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार “शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना आणली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी […]
BMC Covid Scam : मुंबई महापालिका कोविड बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी तत्कालिन महापौर, अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची एटीएसकडून चौकशी सुरु असताना मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.(BMC covid scam Kishori Pednekar joint commissioner against fir file […]
Prakash Ambedkar On Ajit Pawar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. सोलापूरमध्ये आज प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवारांकडं शिल्लक काय राहिलंय? सिनीअर माणूस आहे, वयोवृद्ध नेते म्हणून आपण न बोललेलं बरं असं म्हणत अजित पवारांबद्दल, जर ते […]