Sanjay Raut : मुंबईमध्ये येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ‘इंडिया’ची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीकडे या बैठकीचे यजमानपद आहे. 30 ऑगस्टला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन या बैठकीविषयी माहिती देणार आहेत. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडियाच्या बैठकीत लोगोचे अनावरण, 140 देशवासियांपर्यंत पोहोचणार […]
Pune Mahavitaran News : पुणे परिमंडल अंतर्गत अस्तित्वात असलेल्या यंत्रणेमधून तब्बल 1670 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे अवघ्या 24 ते 48 तासांमध्ये महावितरणकडून नवीन वीजजोडणी (Power Connection)कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये 24 तासांत 823 तर 48 तासांमधील 847 नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. नवीन वीजजोडण्या देण्यास महावितरणने मोठा वेग दिला आहे. पुणे परिमंडलामध्ये गेल्या जानेवारी […]
Supriya Sule On Ajit Pawar : देशातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची बैठक येत्या 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. त्या बैठकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार(Ajit Pawar) आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका […]
Chandrayaan 3 Landing : जगभरातील सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-3 अखेर चंद्रावर सुरक्षितपणे लॅंडिंग केलं आहे. चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यानंतर भारताने आज इतिहास घडवला आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर चांद्रयान-3 यशस्वीपणे लॅंडिंग झालं. चांद्रयान लॅंडिग होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांचं अभिनंदन केलं. Haddi Trailer: धडाकेबाज ॲक्शन अन् ड्रामा… नवाजुद्दीनच्या ‘हड्डी’ चा […]
Mission Chandrayaan-3 : ‘चांद्रयान 3’ च्या यशस्वी लँडिंगसाठी देशभरातील प्रत्येक व्यक्ती प्रार्थना करत आहे. मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ आणि हवन सुरु आहेत. मशिदींमध्ये चांद्रयानासाठी प्रार्थना केली जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर यांनीही चांद्रयानच्या यशासाठी व्रत ठेवलं ठेवला आहे. सीमा हैदरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात सीमाने म्हटलेय की, ‘चांद्रयान 3’ त्याच्या […]
Rohit Sharma Dropped In 2011 ODI World Cup : टीम इंडियाने शेवटचा वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकला होता. असं असलं तरी 2011 मध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीमुळे (Mahendra Singh Dhoni) रोहित शर्मा(Rohit Sharma) वनडे वर्ल्ड कप खेळू शकला नव्हता. माजी निवडकर्ता राजा व्यंकट यांनी ही माहिती दिली. राजा व्यंकट यांनी सांगितले की, रोहित […]
Govt.Schemes या योजनेमार्फत अधिकाधिक क्षेत्रावर फळबाग लागवड करून रोजगार निर्मिती करणे व शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना राबविली जाते. काँग्रेसनं वर्किंग कमिटीत का डावललं? आनंदात असणाऱ्या मित्रांना थोरातांचं थेट उत्तर या प्रवर्गासाठी योजना लागू : अ) अनुसुचित जाती ब) अनुसुचित जमाती क) दारीद्र रेषेखालील लाभार्थी ड) भु-सुधार योजनेचे लाभार्थी इ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी […]
Happy Birthday N Narayana Murthy: बऱ्याचदा अपयश येऊनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इन्फोसिसचे साम्राज्य उभे करणाऱ्या नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस. इन्फोसिस आणि त्याचे प्रमुख एन आर नारायण मूर्ती (N Narayana Murthy) यांचं नाव जगभरात प्रचलित आहे. जभभरातील विविध उद्योग आणि उद्योजकांमध्ये नारायण मूर्ती यांचे नाव आदराने घेतले जाते. एखादी गोष्ट ठरवली की ती कोणत्याही […]
Leopard Attacked Baboons Video : दक्षिण आफ्रिकेतील एका दुर्गम भागामध्ये माकडांनी (बबून वानर) एकीचे बळ दाखवून दिले आहे. 40 ते 50 माकडांनी मिळून एका बिबट्यावर हल्ला केला आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. […]
Ben Stokes reversed his ODI retirement : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने निवृत्तीवरुन यू-टर्न घेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. स्टोक्सने गेल्या वर्षी वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. आता मात्र स्टोक्सने पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघात स्टोक्सला जागा दिली आहे. स्टोक्सने शेवटचा वनडे जुलै 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या फॉरमॅटमध्ये […]