The Vaccine War : द काश्मीर फाईल्ससारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता मात्र विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.’द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट […]
MS Dhoni Riding Bike : इंडियन क्रिकेट टिमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कोणत्या न कोणत्या कारणानं माध्यमांमध्ये चर्चेत असतो. त्यातच आता धोनीचा बाईक रायडिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसं बाईक आणि कारवरील प्रेम कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. त्याच्याकडे विविध प्रकारच्या बाईक्सचे कलेक्शन आहे. नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धोनीच्या बाईकचे कलेक्शन दिसून आले आहे. ते एखाद्या […]
Beed : जिल्ह्यातील खापर पांगरी येथील उच्चशिक्षित युवा प्रयोगशील शेतकरी ईश्वर शिंदे आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतो. ईश्वरने आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. हा प्रयोगशील इंजिनिअर शेतकरी आपल्या शेतामध्ये करत असलेले प्रयोग ऐकून स्वतः कृषीमंत्री चकीत झाले. शेतकरी आयुर्वेदिक गुणकारी काळ्या उसाची शेती करत आहे. या भेटीदरम्यान तो गुणकारी ऊस कृषीमंत्र्यांना दाखवण्यासाठी […]
Steven Finn Retirement : यंदाच्या विश्वचषकापूर्वीच इंग्लंड क्रिकेट संघाला (England Cricket Team)मोठा फटका बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने (Steven Finn)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या खेळाडूने 18 वर्षांच्या आपल्या यशस्वी कारकिर्दिला निरोप दिला आहे. स्टीव्हन फिन हा काही दिवसांपासून दुखापतग्रस्त होता, त्यामुळेच त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्टीव्हन […]
Ahmednagar : जिल्ह्यातील पशुधन पुन्हा एकदा संकटात आले असल्याचे समोर आले आहे. जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव लसीकरणामुळे (Vaccination)कमी झालेला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या रोगाने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. यावर खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe)यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. पुन्हा एकदा लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. […]
Ahmednagar : राज्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. यातच सत्ताधारी गटात असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच शरद पवार (Sharad Pawar)यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी भाष्य केले. त्यांच्या वक्तव्यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil)यांनी निशाणा साधला आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात काय चाललंय […]
BDD chawl redevelopment : मुंबईमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भागात सुरु असलेल्या इमारतीच्या कामाची पाहणी केली. त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी मनसेवरही जोरदार निशाणा साधला. मनसेकडून (MNS)या ठिकाणच्या पार्किंगच्या मुद्द्यावरुन काही आरोप केले, त्यावर आदित्य ठाकरेंनी काही लोकांना चांगलं काम होत असताना पोटदुखी […]
Vijay Vadettiwar on CM Eknath shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या तब्येतीचं कारण देऊन मुख्यमंत्रिपदी अजित पवार (Ajit Pawar)यांना बसवण्याचा डाव भाजपचा असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी केला आहे. ते गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राष्ट्रवादीतील बंडाचा दीड महिना अन् अजित पवारांची 4 वेळा भेट… : शरद पवारांच्या मनात […]
Govt Schemes : या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या योजनेद्वारे देशातील पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. या योजनेचे एकूण बजेट 100 लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे.(govt schemes Pradhan Mantri Gati Shakti Yojana 100 lakh crore scheme) राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील का? शिवसेना […]
Cipla : देशातील तिसरी सर्वात मोठी फार्मा कंपनी सिप्ला (The Chemical, Industrial & Pharmaceutical Laboratories) विकली जाणार आहे. 1.2 लाख कोटींची मार्केट कॅप असलेली ही कंपनी परदेशी कंपनीला विकली जाणार आहे. ब्लॅकस्टोन ही जगातील सर्वात मोठी इक्विटी फर्म ही कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.(indias oldest pharmaceutical company cipla promotors stake sale to blackstone Khwaja […]