Ahmednagar : के.के. रेंजसंदर्भातील भूसंपादनाचा विषय हा गेल्या दोन वर्षांपूर्वी स्थगित करण्यात आला. आता मात्र नेमके संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जिल्हा दौऱ्यावर येण्यापूर्वीच पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात नुकतीच लष्करी अधिकारी व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक होऊन त्यावर प्राथमिक चर्चा झाली. के.के. रेंज या युद्ध सराव क्षेत्राच्या विस्तारासाठी […]
Ahmednagar : गणरायांच्या आगमनाला काही दिवसांचं कालावधी उरला आहे. मात्र गणरायाच्या आगमनासाठी आता नगर शहरातील अनेक गणपती कारखान्यांमध्ये मूर्ती रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी कामे सध्या वेगात सुरू आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या तब्बल चार तसे सहा महिने आधीच […]
Ahmednagar : आगामी निवडणुका पाहता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. नुकतेच भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा एकदा आपल्या स्वगृही म्हणजेच ठाकरे गटात परतले आहे. आता ठाकरे गटाची नगर जिल्ह्यात ताकद वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय छल्लारे यांच्यानंतर आता भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आणि काष्टीचे सरपंच साजन […]
Uddhav Thackeray On State Government : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (27 ऑगस्ट) हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आले आहेत. जे जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं काम राज्यातील सरकार […]
Govt.Schemes : केंद्र सरकारने (Central Govt) शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना चालवल्या असून त्यामध्ये शेतीतील उत्पादन वाढण्यापासून ते चांगल्या दर मिळण्यापर्यंतच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांपैकी एक म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme). पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत करण्याबरोबरच पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत […]
Sharad Ponkshe : मी कट्टर हिंदुत्ववादी, सावरकरवादी, सनातन धर्म मानणारा आहे. पण मला कुणी भगवद्गीता की संविधान असा प्रश्न विचारला तर एका क्षणाचाही वेळ न लावता मी संविधान असं उत्तर देईल, असं मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. हिंदू धर्म वाचवण्याची गरज असल्याचेही शरद पोंक्षे म्हणाले. पण हाच प्रश्न तुम्ही मुसलमानाला विचारा, असेही ते […]
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. त्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने गद्दार, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या जातात. त्यावरुन शिंदे गटावर टीका केली जाते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यांच्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट पडले. मात्र शरद पवार गटाकडून अजितदादांना […]
Sanjay Shirsat on Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बदलत्या वक्तव्यांवरुन जोरदार टीका केली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आमदार शिरसाट यांनी सांगितले की, संजय राऊत आधी म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली […]
Govt.Schemes : प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजनेंतर्गत (Pradhan Mantri Vaya Vandana Pension Yojana) 60 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांनी मासिक पेन्शनची निवड केलेली आहे, त्यांना दहा वर्षांसाठी 8 टक्के व्याज मिळेल आणि जर त्यांनी वार्षिक पेन्शनचा 8.03 टक्के व्याज मिळेल. प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळेल. या […]
Ahmednagar : कांदा निर्यात शुल्कावरुन सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नगर दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शेतकर्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. 69th […]