Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात (Pandharpur)विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पार पडली. त्यात यंदाचे मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे (bhausaheb kale)व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. महापूजेचा मान मिळाल्यानंतर काळे दाम्पत्याच्या […]
Aashadhi Wari 2023 : आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini)मातेच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करुन पंढरपुरात (Pandharpur)आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. दरम्यान, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी म्हणून नगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय […]
Water Cut in Mumbai : मुंबईमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. तसेच पुढील तीन चार दिवस दमदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धो-धो पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याची पाहायला मिळाली. एकीकडे मुंबईत धो-धो पाऊस पडत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेने मात्र पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार […]
Ramdas Athawale on Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ही नाराजी त्यांनी अनेकदा अप्रत्यक्ष-प्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. या चर्चांमुळे त्यांना इतर पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या जातात. यापूर्वी त्या शिवसेना (UBT), राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात, असे बोलले जात होते. अशात नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत […]
Shivsena : नाशिकमधील म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray group) विजय झाला आहे. नाशिक महानगरपालिकेतील म्युनिसिपल कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा शिवसेना (UBT) कडे देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. (mumbai-high-court-shock-to-shivsena-shinde-group-nashik-municipal-worker-office-thackeray-group) Mamata Banerjee : ममतांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; जखमी […]
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे (Shri Shivpratisthan)संस्थापक संभाजी भिडे कायम वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त भाषण (controversial speech)केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. […]
Rain Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात वरुणराजाचं जोरदार आगमन झालं आहे. हवामान विभागाने (Department of Meteorology) महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आहे. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) तीन जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra-25-state-heavy-rain-warning-imd) 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या […]
Shivsena : शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने भाजपासोबत एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटाला समर्थन दिले आहे. विविध पक्षातील अनेक नेतेमंडळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या […]
LetsUpp | Govt.Schemes शासनाच्या वतीने राज्यातील ग्रामीण भागात, रोजगार निर्मिती व कुक्कूटपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ही वयक्तिक लाभाची योजना 2013 पासून राबविली जात आहे. Jayant Patil: ‘रेशनकार्डच रद्द करुन धान्य न देण्याच्या धमक्या’; जयंत पाटलांचे गंभीर आरोप योजनेसाठी प्रमुख अटी : ▪सर्वसाधारण अर्जदाराकडे 3 गुंठे, अनूसूचित जाती / जमातीच्या अर्जदाराकडे 1.5 (दीड) गुंठे मालकीची अथवा […]
world cup matches 2023 : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील (Maharashtra)अनेक मोठ-मोठे उद्योग धंदे गुजरातमध्ये (Gujrat)पळवले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रात होऊ घातलेले वेदांता, फॉक्सकॉन, सेमीकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेण्यात आले आहेत. मोठ-मोठ्या प्रकल्पांनंतर आता महाराष्ट्राच्या मुंबईमधील वानखेडे क्रिकेट स्टेडिअममधील (Wankhede Cricket Stadium)सामनेही गुजरातमध्ये होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमधून संतापाची लाट उसळताना दिसून येत आहे. एकदिवसीय विश्वचषकाचे […]