LetsUpp | Govt.Schemes आज आपण महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra)नवीन कृषी कर्ज योजने (Agricultural Loan Scheme)संदर्भात माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांना (farmers)वेळेत आणि सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. काय आहे ही योजना, या योजनेचे स्वरूप काय, कृषी कर्ज मित्र (Agricultural Loan Friends)नोंदणी प्रक्रिया, प्रकरण करण्यासाठी सेवा शुल्काचा दर किती […]
Sambhajiraje Chhatrapati On Politician : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुण्यातून ‘स्वराज्य’ संघटनेचे रणशिंग फुंकले आहे. पुण्यातील शिवाजीनगरला (Shivajinagar)स्वराज्य संघटनेच्या स्वराज्य भवन या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. यानंतर बालगंधर्व रंगमंदिर (Balagandharva Rangmandir)येथे स्वराज्य संघटनेचे पहिले अधिवेशनही पार पडले. या अधिवेशनामध्ये स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील राजकारण आणि राजकारण्यांवर जोरदार निशाणा […]
LetsUpp | Govt.Schemes मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना (Fishery Cooperative Societies)विक्री, वितरण व पुरवठा (Distribution and Supply)व्यवस्थेसाठी (फ्राय बोटुकली, खते, खाद्य आदीसमवेत) भागभांडवल अर्थसहाय्य (Equity financing)देऊन सहकारी संस्था बळकट करणे (Strengthening of cooperatives)व सहकारी संस्थेच्या सभासदांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेच्या प्रमुख अटी : ▪ नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्था असली […]
Sharad Pawar On BJP : दिल्लीत (Delhi)थेट संसदीय लोकशाहीवरच (Parliamentary democracy) आघात होत आहे. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकनियुक्त सरकारकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी म्हटले आहे. देशात सध्या संकट आले असून ते दिल्लीपुरते मर्यादित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस […]
Iran Ballistic Missile : इस्लामिक देश इराणने (Iran)नुकतीच दोन हजार किलोमीटरवरुन पल्ल्याच्या पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (Ballistic Missile)यशस्वी चाचणी केली आहे. इराणच्या अधिकृत शासकीय माध्यमांनी याला दुजोरा दिला आहे. हे क्षेपणास्त्र सौदी अरेबियापासून (Saudi Arabia)इस्त्रायल (Israel)आणि मध्य पूर्व भागातील अमेरिकन (America)ठिकानांना लक्ष्य करु शकते. इराणचे अमेरिका आणि इस्रायलशी जुने वैर आहे. त्यामुळे या यशस्वी […]
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज सोलापूर (Solapur)दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान फडणवीसांनी सोलापूरमधील महसूल भवनाचे उद्घाटन (Inauguration of Revenue Building)केले. याचवेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोवळ आल्यानंतर त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. त्यावेळी फडणवीसांनी तात्काळ मदत […]
LetsUpp l Govt. Schemes विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (Economically weaker sections)व्यक्तींना सवलतीच्या व्याज दराने अर्थ सहाय्य (Financial assistance at subsidized interest rates)देऊन त्यांच्या आर्थिक(Financial), शैक्षणिक (Educational)व सामाजिक उन्नती करणे (Social upliftment). योजनेच्या प्रमुख अटी : ● अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. ● अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच […]
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : दिल्लीचे (Delhi)मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर (Matoshree)जाऊन भेट घेतली. त्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)यांच्या प्रमुख […]
Pakistan : पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan)यांना पाकिस्तानमध्ये अटक केल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळल्याचं दिसून आलं. यादरम्यान लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसला (Lahore Corps Commander House)लक्ष्य करण्यात आले. या हिंसाचारानंतर पाकिस्तानमध्ये अटकेच्या घटना घडत आहेत. दरम्यान, लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसवरील हल्ल्यातील मुख्य संशयित खादिजा शाह (Khadija Shah)हिला लाहोरमध्ये अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी याला दुजोरा […]
Bhagwant Mann On BJP : दिल्ली सरकार (Delhi Govt)आणि नायब राज्यपाल (Deputy Governor)यांच्यातील वादाच्या बातम्या सातत्यानं चर्चेत येत आहेत. नोकरशहांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार नायब राज्यपालांना देण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीत प्रचंड गदारोळ सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)आता विरोधी नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत […]