Union Cabinet Decisions: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने IT हार्डवेअर क्षेत्रासाठी(IT hardware sectors) 17 हजार कोटी रुपयांच्या उत्पादन-संबंधित प्रोत्साहन योजनेला मंजुरी (Approval of Incentive Scheme)दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानास (Fertilizer […]
Trimbakeshwar News : नाशिक (Nashik)जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar temple )शनिवारी रात्री अन्य धर्मियांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. हे प्रकरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रकाराची अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या (Additional Director General of Police)नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (Special Investigation Team)नेमून चौकशीला सुरुवात झाली असताना आज बुधवारी […]
Pune Crime : पुण्यात एका आयटी अभियंत्याची (IT Engineer)तीन हजार रुपयांवरुन हत्या (Crime) केल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या एका टॅक्सीचालकाने (taxi driver)आपल्या साथीदाराच्या सहकार्याने केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी या अवघ्या 24 तासांतच या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अल्पवयीन मुलं केक कापतानाच पोलिसांनी त्यांना ‘धू धू धुतले’… पुण्यात घडला प्रकार घटनेबाबत […]
LetsUpp | Govt.Schemes पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana)9 मे 2015 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी सुरू केली आहे. या योजनेत नागरिकांना जीवन विमा (Life insurance)प्रदान केला जातो म्हणजेच पॉलिसी दिली जाते. योजना विमा कंपनीद्वारे चालविली जाते. राज्यातील खासगी बँकांमार्फत विमा महामंडळ (Insurance Corporation)व इतर विमा […]
Sharad Ponkshe Tweet : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections)कॉंग्रेसनं (Congress) बाजी मारली आहे. कॉंग्रेसनं कर्नाटक विधानसभेत 135 जागा निवडून आल्या आहेत. कॉंग्रेसने भाजपला (BJP)चांगलीच धोबीपछाड दिली आहे. या निवडणुकीत भाजपला फक्त 66 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुप्रीम कोर्टाला मिळणार दोन […]
US Report On Religious Freedom : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)पुढील महिन्यात अमेरिकेच्या (America)दौऱ्यावर जाणार आहेत. त्याधीच अमेरिकेने धार्मिक अल्पसंख्यांकांवरुन (religious minorities)भारतावर निशाणा साधला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने धार्मिक स्वातंत्र्याबाबत एक अहवाल (Report)प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये भारतातील अल्पसंख्यांकांवर झालेल्या हिंसाचाराच्या 20 हून अधिक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. गौतमीच्या अदाकारीने आता महिलाही होणार […]
Fatehpur Big Accident : उत्तर प्रदेशमधील (UP)फतेहपूर (Fatehpur)जिल्ह्यात आज एक भीषण अपघात (terrible accident)झाला आहे. या अपघातात ऑटोमधील आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यामध्ये दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. जहानाबादमधील मिरची मोडजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या वेळी ऑटोमध्ये 14 […]
Satara Police training center : सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र (Maharashtra Tourism Police Training Centre)उभारण्याचा निर्णय राज्य शासनाकडून(State Govt) घेण्यात आला आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण 38.93 हेक्टर आर जागा सातारा जिल्हा पोलीस (Satara District Police)दलाला उपलब्ध करुन देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ […]
Gyanvapi Masjid : वाराणसीच्या (Varanasi) ज्ञानवापी कॅम्पसमध्ये सापडलेले शिवलिंगच नाही तर संपूर्ण वादग्रस्त जागेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) वैज्ञानिक तपासणीसाठी जिल्हा न्यायालयाने (Varanasi District Court)मान्यता दिली आहे. या प्रकरणी न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीला (Anjuman Intejamia Masjid Committee) आक्षेप नोंदवण्यासाठी 19 मेपर्यंत मुदत दिली आहे. अर्जाची प्रत मस्जिद समितीला देण्यात आली. यासोबतच न्यायालयाने या […]
Nashik Trimbakeshwar Temple : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या (Jyotirlinga Temple)मंदिरात हिंदू धर्मियांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश नसताना गेल्या शनिवारी रात्री अन्य धर्मियांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या घटनेनंतर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टसह (Trimbakeshwar Devasthan Trust)नाशिकच्या ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation)पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई […]