Pravin Darekar On Uddhav Thackeray : भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. भाजपला (BJP)तडीपार करण्याऐवजी तुम्हालाच लोकांनी तडीपार केलं आहे, अशी घणाघाती टीका प्रविण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. त्याच्यामुळे वैफल्यातून अशा सभा उद्धव ठाकरे घेत राहणार असल्याची टीका दरेकरांनी केली आहे. आत्ताच उद्धव ठाकरेंना रायगड (Raigad), महाडच्या […]
Texas Shooting : अमेरिकेत (America) गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच टेक्सासमध्ये (Texas Shooting)आणखी एक गोळीबारीची घडना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेक्सासमधील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार झाला आहे, त्यामध्ये लहान मुलांसह अनेक लोक जखमी झाले आहेत. संशयिताने टेक्सासमधील अॅलन प्रीमियम आउटलेट्स मॉलमध्ये गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयित गोळीबाराला गोळ्या घालून ठार केले आहे. […]
Raj Thackeray On Barsu Refinery: राज्यभर बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery)राजकारण तापलं आहे. मात्र आजर्यंत राज ठाकरेंनी यावर आपली प्रतिक्रीया दिली नव्हती. आज मात्र मनसेच्या (MNS)रत्नागिरीमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बारसू प्रकल्पाला विरोध करत कोकणवासियांवर (Konkan)जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बारसू प्रकल्पाला जमिनी देणाऱ्यांवरही घणाघाती टीका केली आहे. Jawan Teaser: किंग खानच्या ‘जवान’चा […]
Raj Thackeray On Mumbai-Goa Road : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Road)कामाला होत असलेल्या विलंबावरुन कोकणवासियांना चांगलंच सुणावलं आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज कोकणामध्ये आलोय, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण प्रलंबित राहण्याची कारणं किंवा ते प्रश्न उभी […]
Raj Thackeray On Sharad Pawar Retirement : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये सुरु आहे. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्या राजीनामा देण्यावरुन अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी शरद पवार यांनी नेमका राजीनामा मागे का घेतला? याबद्दल सांगितलं आहे. पलक तिवारीच्या बोल्ड फोटोनं इंटरनेटवर […]
Sharad Pawar On Shivsena Political Crisis : शिवसेनेच्या सत्तासंघर्षाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आहे. या निकालाकडं संपूर्ण राज्याचं (Maharashtra)लक्ष लागलेलं आहे. या निकालातून शिवसेनेतील (Shivsena) 16 आमदारांचं निलंबन होणार का? आणि जर यावेळी आमदारांचं निलंबन (Suspension of MLAs)झालंच तर त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)देखील निलंबन होणार हेही तितकच खरं आहे. सर्वोच्च न्यायालय नेमका […]
Baba Shinde On Private Buses : राज्यातील (Maharashtra) खासगी बसकडून वाहतूक दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याकडे प्रवासी वाहतूक संघटनेनं (Aggressive passenger transport organization)लक्ष वेधलं आहे. राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे (Baba Shinde)यांनी राज्यातील सर्व खासगी बस चालकांना व वाहतुकदारांना बस वाहतूक भाड्यात वाढ न करण्याची विनंती केली आहे. त्यांनी […]
Pakistan : दहशतवादी आणि खलिस्तान कमांडो फोर्स (KCF) प्रमुख परमजीत सिंग पंजवाड (Paramjit Singh Panjwad)उर्फ मलिक सरदार सिंग याची आज शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरमधील (Lahore) जौहर टाऊनमध्ये गोळ्या घातल्या आहेत. ही घटना जोहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीतील पंजवाड यांच्या घराजवळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. […]
Aditya Thackeray On Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील वेताळ टेकडीला भेट दिली त्यानंतर ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या ठिकाणी चाललेल्या कामांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, वेताळ टेकडीवर जो काही बेताल विकास चाललेला आहे, किंवा विकासाच्या नावाखाली डिस्ट्रक्शन चालू आहे, ते थांबवण्याची गरज […]
Air India : काही दिवसांपासून विमानामध्ये साप(snake), उंदीर (rat) शिरल्याच्या बातम्या अनेकदा पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, पण आता काही तरी भलतच घडलंय. एका महिलेला विंचू (scorpion)चावला आहे. त्याचं झालं असं की, नागपूरहून (Nagpur)मुंबईला (Mumbai)जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विंचू घुसला आणि त्याने एका महिलेला चावा घेतला आहे. त्यानंतर महिलेची प्रकृती ढासळू लागली. विमान मुंबईत पोहोचताच एअर […]