Ajit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषण करताना भंबेरी उडते, ते राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंना पंतप्रधान म्हणतात, कधी लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणतात, एकनाथ शिंदेंना द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चुकांची लिस्टच वाचून दाखवली आहे. Uddhav Thackeray ; […]
विशेष प्रतिनिधी (प्रफुल्ल साळुंखे) राज्याच्या राजकारणात गेले दोन आठवडे कमालीची अस्वस्थता जिर्माण झाली होती. विशेषता खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)कमालीचे अडचणीत आले होते. दुसरी घटना अजित पवार (Ajit Pawar)हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा कमालीची रंगली होती. राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे कमालीचे वेगाने वाहू लागले होते. […]
Jitendra Awhad On State Govt : मुंबईमधील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरु आहे. यावेळी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) विविध नेते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी आमदार आव्हाड यांनी पन्नास खोक्यांवर एक कविता केली. Sanjay Raut : दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार परवा […]
Ajit Pawar On Shinde Fadnavis Sarkar : मुंबईमधील (Mumbai)बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)वज्रमूठ सभेतून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निषाणा साधला आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसावरुनही सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्याचबरोबर दहा महिने झाले आहेत, सरकार निवडणुका घ्यायला का घाबरतंय? सरकार निवडणुका का घेत नाही? भिती कशाची वाटतेय? महानगपालिका, […]
Ajit Pawar On Shinde fadnavis Sarkar : मुंबईमधील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा (Vajramooth Sabha)सुरु आहे. त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीला एकत्र राहून निवडणुका लढवण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं आहे. Sanjay Raut : दादा येणार, दादा बोलणार […]
Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: मुंबईत (Mumbai) बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरु आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार निषाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज 1 मे महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि कामगार दिवस. मुंबईची शोभा कामगारांच्या घामानं वाढवली आहे. तर मुंबईला आज खरं रुप आलं तर त्यांच्या घामानं मुंबई […]
LetsUpp | Govt.Schemes मातृ वंदना योजनेची (Matru Vandana Yojana) राज्यात (Maharashtra)8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे. ही योजना केंद्र (Central Govt)व राज्य शासन (State Govt) यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत (Department of Health)राबविण्यात येत असून, या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असतो. TDM : हात जोडत टीडीएमच्या कलाकारांची भावनिक […]
Barsu Refineray : बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant)यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बारसू प्रकल्पाविषयी जी काही शंका असेल, कोणताही गैरसमज असेल तो दूर झाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटणार नाही, हाच संदेश मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी […]
russia ukraine war : रशिया (russia)आणि युक्रेनमधील (ukraine) युद्ध सुरू होऊन 400 हून अधिक दिवस झाले आहेत. दरम्यान, रशियाने पुन्हा एकदा युक्रेनमधील शहरांवर हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेननेच 15 ते 18 रशियन क्षेपणास्त्रे (Russian missiles)डागल्याचा दावा केला आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की, काही दिवसांपासून रशिया अधिक हल्ले करत आहे. रशियाने त्यांच्या हवाई तळावर हल्ला केल्याचे […]
Sanjay Raut On Mohit Kamboj : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis)पत्र लिहून मुंबईमधील (Mumbai)रेडीओ बार (Radio Bar) आणि भाजप नेते मोहित कंबोज ( Mohit Kamboj)यांच्याबद्दल पत्राद्वारे तक्रार केली आहे. संजय राऊत यांनी हे पत्र ट्वीट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, मुंबईत […]