Mann Ki Baat : येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमाचा 100 वा भाग रेडिओवर प्रसारित होणार आहे. या विशेष कामगिरीवर सरकारकडून 100 रुपयांचं नाणं (100 rupees coin )जारी केलं जाणार आहे. या नाण्यावर मायक्रोफोनसह ‘मन की बात 100’ लिहिलेलं असणार आहे, आणि […]
LetsUpp l Govt.Schemes साहित्य व कला (senior literary and artists)या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये, म्हणून ही योजना ७ फेब्रुवारी २०१४ ला मानधन योजना सुरु करण्यात आली. मुख्यमंत्री बदलाच्या दिल्लीत हालचाली? पत्रकारांच्या प्रश्नांवर पवारांचे कानावर हात प्रमुख अटी : साहित्य कला किंवा वाड्.मय क्षेत्रात १५ ते २० वर्षे या कालावधीत […]
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.त्याचवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवरही (Chandrakant Patil)निशाणा साधला आहे. वेताळ टेकडीवरुन केलेल्या प्रश्नावर आमदार धंगेकर म्हणाले की, भाजपची दुटप्पी भूमिका आहे. पुण्यामध्ये मेधाताई कुलकर्णी टेकडीच्या बाजूने आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील […]
Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal)यांचे निधन झाले आहे. 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. राजकारणात वर-खाली होतं असतं, पण मी थांबणार नाही, सतेज पाटलांचं महाडिकांना […]
Parkash singh Badal Passed Away :पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal) यांचे मंगळवारी रात्री 8.28 च्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोहालीतील (Mohali) फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospitals)त्यांचा मृत्यू झाला. आता भटिंडा जिल्ह्यातील बादल गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा […]
Sunil Barve Share Emotional Post : अभिनेता सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ (Amar Photo Studio Drama) या नाटकाचा बोरिवलीत (Borivali)शेवटचा प्रयोग सादर करण्यात आला. हे नाटक प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले होते. अभिनेता सुनील बर्वे (Sunil Barve)सातत्याने सोशल मीडियावर (Social media)सक्रीय असतो. दोन दिवसांपूर्वी अमर फोटो स्टुडिओ नाटकाचा शेवटचा प्रयोग सादर केल्यानंतर सुनील बर्वेनं […]
Bhalchandra Nemade : औरंगाबाद (Aurangabad)आणि उस्मानाबाद (Osmanabad)या शहरांचं नामांतरावरुन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र आहेत. त्यातून काहीच साध्य होणार नसल्याचंही नेमांडेंनी स्पष्टपणे म्हटलंय. भालचंद्र नेमाडेंची सयाजी शिंदे (Sayaji Shinde)आणि त्यांच्या सह्याद्री देवराई (Sahyadri Devrai)संस्थेमार्फत देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला (Bijtula) […]
Delhi Wrestlers Protest : दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी आज (दि.25) पत्रकार परिषद (Press conference)घेऊन तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे. हरियाणाचे माजी […]
Vidya Balan : बॉलिवूड (Bollywood)अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan)हिला नुकताच षण्मुखानंद सभागृहात आयोजित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (Lata Dinanath Mangeshkar Award)सन्मानित करण्यात आले. आशा भोसले (Asha Bhosle)आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar)यांचे वडील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar)यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री विद्या बालन भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. […]
Atiq Ahmed ISI Connection : गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांच्या आयएसआय कनेक्शनचा (ISI Connection)धक्कादायक खुलासा झाला आहे. दोघेही आयएसआयला मदत करायचे, अशी माहिती मिळाली आहे. अतिक आणि अशरफ हे आयएसआयला मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. असं सांगण्यात येत आहे की, अशरफने जीशान कमरचा (Jeeshan Kamar)पासपोर्ट (Passport)बनवला होता. […]