मुंबई : गुढीपाडवा (Gudhipadwa)आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)होते. या योजनेचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होणारंय. याआधी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, […]
पुणे : चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या (Chinchwad By Election)मतदानाला फक्त चार दिवस उरले असताना शरद पवार (Sharad Pawar)महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)उमेदवार नाना काटे (Nana Kate)यांच्या प्रचारासाठी स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना शिवसेना आणि शिवसेना (Shivsena)पक्षचिन्हाबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यावर पवार म्हणाले की, देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. निवडणूक आयोग स्वत: […]
कल्याण : राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना पक्ष (Political Party)आणि चिन्ह ही गमवावं लागलं आहे. आपल्या नेत्याला अडचणीत पाहून कल्याणमधील (Kalyan)एका महिला कार्यकर्त्यानं देवींच्या चरणी अनोखी अशी प्रतिज्ञा केलीय. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission)निकालानंतर शिवसेनेची (Shivsena) पहिली कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सेना […]
मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मागील दोन दिवसांत भाजपा (BJP)-शिंदे गटावर (Shinde Group)गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यातील राजकीय (Political)वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी राऊतांना एक पत्र लिहिलंय. पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी योगा करावा, असा सल्लाही त्यांनी या पत्रातून दिलाय. पटलं […]
मुंबई : शेतकरी (Farmers) प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Saghtana) आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन स्वाभिमानी संघटनेकडून आज राज्यभर चक्काजाम आंदोलन (Agitation) केलं जाणारंय. आज दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात होणारंय. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti)यांनी केलाय. शेतकऱ्यांना शेतीसाठी […]
मुंबई : शाहूनगर परिसरातील (Shahunagar) कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये (Kamala Nagar Slum) पहाटे भीषण आग (Mumbai Fire) लागल्याचं दिसून आलं. या आगीत 25 हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सध्या फायर कुलिंगचं काम सुरू असल्याची माहिती आहे. मुंबईतील (Mumbai) धारावी (Dharavi) परिसरात असलेल्या कमला […]
पुणे : येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचं आंदोलन (Student Protest)सुरुच आहे. जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याचं दिसून येतंय. मंगळवारी रात्री उशीरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलन स्थळावरुनच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी फोनवरुन संवाद देखील साधला […]
मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) आम्ही एक याचिका दाखल केली आहे. लवकरच त्यावर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानं (Election Commission)ज्या पद्धतीचा निकाल दिला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. शिंदे गटाचा आनंद औट घटकेचा ठरणार आहेत त्यामुळं 2024 ला खेळ संपणार असल्याचंही यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी म्हटलंय. घटनाबाह्य आणि वस्तूस्थितीला धरुन नसल्याचा आरोप […]
मुंबई : इंग्लंड (England)येथील केंट शहरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे (International Field Association)आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023’ (World Indoor Archery Championship 2023) या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal)यांच्या दोन्ही मुली देविशा (Devisha)व तनिष्का पंकज भुजबळ (Tanishka Pankaj Bhujbal)यांनी सुवर्ण कामगिरी करत भारताला सुवर्णपदक (Goldmedal)मिळवून दिलंय. भारतासाठी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल त्यांचं […]