मुंबई : समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबासाठी वेळ देताच येईल याबद्दल काही सांगता येत नाही. त्यातल्या त्यात राजकारणी व्यक्तींना तर नाहीच नाही. ज्या दिवशी कुटुंबासोबत घरी असायला हवं त्याच दिवशी नेमकं काही तरी महत्त्वाचं काम येतं अन् त्यांना घराबाहेर पडावं लागतं. त्यामुळं बऱ्याचदा घरातील माणसं नाराज होतात. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे […]
पुणे : जिल्ह्यातील (Pune)कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (Bypoll Election)आज मतदान सुरु आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कसबा आणि चिंचवडमध्ये दोन्ही मतदार संघात नागरिकांनी सकाळी लवकर जाऊन मतदान केलंय. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही सामवेश आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान तर कसबा विधानसभा मतदारसंघात […]
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं दिसून येतंय. त्याचच आता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या (Arun Gawali) भावानंही शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केलाय. त्यामुळं आता राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची ताकत वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबईच्या भायखळ्यामधील दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे […]
पुणे : कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election)आज मतदान (Voting)सुरु आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 10.45 टक्के मतदान झालंय. अनेक मतदारांनी सकाळी-सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. या मतदानासाठी दोन्ही मतदारसंघात मोठा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय. ईव्हीएम मशीन (EVM machine) बिघडल्यानं […]
पुणे : चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या वेळी भाजप उमेदवार अश्विनी जगताप व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक आपसात भिडले आहेत. (By Election) चिंचवडमध्ये जगताप समर्थक गणेश जगताप (Ganesh Jagtap) आणि कलाटे समर्थक माजी नगरसेवक सागर आंघोळकर (Sagar Angholkar)यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी भांडणात एकमेकांना मारण्यासाठी दगड उचलल्याचे पाहायला मिळाले. परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळं परिस्थिती […]
पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड मतदारसंघाच्या (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी (By Poll Election) आज मतदान सुरु आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. या पोटनिवडणुकीसाठी अनेक तरुण मंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यात उमेदवारांच्या मुलांनीदेखील त्यांचं पहिलंच मतदान केलंय. आपल्या आयुष्यातलं पहिलं मत आपल्या पालकांसाठी केल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून […]
मुंबई : कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाल्यानं काद्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालीय. योग्य भाव मिळत नसल्यानं हा कांदा रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्याची दखल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी घेतली. केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातबंदी (Onion Export)तातडीनं मागं घ्यावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी ट्वीटद्वारे केली, त्यावर केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल […]
पुणे : पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (By Election)मतदानाला सुरुवात झालीय. सकाळी सकाळी कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी मतदान केंद्रांवर मतरांमध्ये उत्साह असल्याचं दिसून येतंय. मतदारांची केंद्रांवर गर्दी पाहायला मिळतेय. या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकासआघाडीची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय. आज उमेदवारांचं भवितव्य […]
अहमदगनर : शेवगाव (Shevgaoun)तालुक्यातील गंगामाई शुगर इंडस्ट्रीजच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी आग लागल्याचं समोर आलंय. यावेळी तेथे 32 कर्मचारी कार्यरत होते. त्यातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी असून उर्वरित 30 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती गंगामाई साखर कारखान्याचे (Gangamai Sugar Factory)अध्यक्ष रणजीत मुळे (Ranjit Mule)यांनी दिलीय. सविस्तर माहिती अशी की, […]
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातल्याची माहिती समोर आलीय. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळं आरबीआयनं देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातलीय. त्यामुळं या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणारंय. या बॅंकेच्या ग्राहकांना खात्यातून (Bank Account) पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयनं घातलेल्या बंदीमुळं या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं […]