नवी दिल्ली : फ्रेंच कार कंपनी Citroen नं इलेक्ट्रिक EC3 भारतीय बाजारात लॉन्च केलीय. यात कोणते फिचर्स देण्यात आले आहेत? बॅटरी चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर चालेल? तसेच कंपनीनं त्याची किंमत काय ठेवली आहे आणि कोणत्या इलेक्ट्रीक कारसह ती बाजारात स्पर्धा करेल. याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. EC3 भारतीय बाजारपेठेत Citroen नं लॉन्च केले आहेत. Citroen […]
मुंबई : सरकारी मालकीच्या गायरान जमिनींवर अतिक्रमण (Gairan Land Encroachments) करणाऱ्यांना नव्यानं नोटिसा बजावणार असल्याची माहिती सोमवारी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दिलीय. अतिक्रमण धारकांना त्या जमिनीवरील ताबा सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाणारंय. मात्र यात अपयशी ठरल्यास अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणारंय. पुढील 60 दिवसांत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार (Maharashtra […]
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणारंय. शिंदे गटाकडून (Shinde Group) युक्तिवाद करण्यात येणारंय. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे(Harish Salve), अॅड. नीरज किशन कौल (Niraj Kishan kaul), अॅड. मनिंदर सिंग (Maninder Singh)शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. शिवाय अॅड. महेश जेठमलानीही (Mahesh Jethmalani)शिंदे गटाकडून असतील. तर राज्यपालांकडून महाधिवक्ते तुषार मेहता (Tushar Mehta)युक्तिवाद करणार आहेत. आजपासून राज्यातील सत्तासंघर्षावर […]
मुंबई : आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Assembly Budget Session) सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency)अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe)हे विधानभवनात (Vidhanbhawan)उपस्थित राहिले. यावेळी तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नामांतरावरुन आमदार तांबे यांना प्रश्न केल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. फक्त शहरांची नावं बदलून […]
मुंबई : कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज (Kusumagraj)यांचा आज जन्मदिवस. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din)म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं. आज राजकीय(Political), सामाजिक(Social), मनोरंजन (Entertainment)क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याचवेळी मराठी चित्रपट सृष्टीचे अभिनेते सुबोध भावे (Subodh […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government)अग्निपथ योजनेला (Agnipath Schemes)आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court)फेटाळून लावल्या आहेत. याचिका फेटाळताना न्यायालयानं म्हटलंय की, ही योजना आणण्याचा उद्देश आपल्या सैन्याला चांगल्या पद्धतीनं तयार करणं हा आहे आणि ते देशाच्या हिताचं आहे. दुसरीकडं जुन्या धोरणाच्या आधारे नियुक्तीची मागणी करणाऱ्यांची मागणी न्याय्य नसल्याचं सांगत न्यायालयानंही […]
पुणे : कसबा (Kasba)विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election)रविवारी मतदान (Voting)झालं. यावेळी शहरातील चार पोलीस (Police)ठाण्यांत उमेदवारांसह दोन माजी नगरसेवक आणि 30 ते 35 जणांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका घटनेमुळं गंजपेठेत (Ganj Peth)तणाव निर्माण झाला होता. रविवारी मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्ते गंज पेठ चौकीसमोर जमा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पैसे वाटपावरुन झालेल्या वादातून […]
पुणे : कसबा (Kasba)पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. पोटनिवडणुकीचं (By Election) मतदान करताना हेमंत रासने (Hemant Rasne)यांच्या गळ्यात भाजपचं (BJP)चिन्ह असलेले मफलर परिधान करुन गेले होते. रासने यांनी मफलर गळ्यात असताना मतदान (Voting)केलं. मात्र, हे करत असताना निवडणूक आयोगाच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं हस्तक्षेप केला नाही. याच मुद्यावर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare Patil)यांनी आक्षेप घेत हेमंत […]
सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) आटपाडी रोडवरील शेरेवाडीजवळ एक भीषण अपघात (Accident)घडलाय. रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्सची वाट पाहात उभ्या असणाऱ्या कुटुंबाला भरधाव कारनं(Car Accident) चिरडलंय. त्यामध्ये आजीसह नातवाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गाडी चालकाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलंय. सविस्तर माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील शेरेवाडी […]
नवी दिल्ली : मेघालय (Meghalaya) आणि नागालँड (Nagaland) या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections)आज मतदान होणारंय. यासाठी दोन्ही राज्यातील मतदार सज्ज झाले आहेत. प्रशासनाकडूनही मतदान शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आलीय. दोन्ही राज्यांसह एकूण 118 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान आज पार पडणारंय. मेघालय आणि नागालँडमध्ये 59 जागांसाठी मतदान होणारंय. दोन्ही राज्यांसह 550 […]