मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये 4 ते 6 मार्च दरम्यान पावसाची (Rain)शक्यता वर्तवली आहे. मार्च ते मे महिन्यात (March To May) कडाक्याचं उन पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं (Department of Meteorology)वर्तवला होता. त्यातच आता हवामान विभागानं राज्यात तीन दिवस पावसाची (Rain)शक्यता वर्तवलीय. गत काही वर्षात तापमानात होणारी वाढ हा चिंतेचा विषय बनलाय. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात […]
नवी दिल्ली : नागालँडमध्ये (Nagaland) विधानसभेच्या (Assembly Election) 60 जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली आहे. नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी (BJP NDPP)युतीला आघाडी मिळाली आहे. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या आरपीआय (आठवले गट) (RPI)पक्षानं नागालँडमध्ये दोन जागांवर विजय मिळवलाय. त्यानंतर आरपीआयचे आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्य सरकारमध्ये भागीदारी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं […]
नाशिक : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे कसबा येथील विधानसभा पोटनिवडणुकीत (Bypoll Election) विजयी झाले आहेत. त्यामुळं नाशिकमध्ये (Nashik)काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. यावेळी महाविकास आघाडीतील पक्ष (Mahavikas Aghadi), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), ठाकरे गटाचे (Thackeray Group) पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील यामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. 28 वर्षांपासून भाजपचा (BJP) गड मानला जाणाऱ्या कसबा […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) कॉंग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)हे मोठ्या मताधिक्क्यानं विजयी (Win) झाले आहेत. धंगेकर यांनी भाजपच्या (BJP)हेमंत रासने (Hemant Rasne)यांना पराभूत केलंय. या पोटनिवडणुकीतील धंगेकर यांच्या विजयापेक्षा अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आनंद दवे (Anand Dave) यांना पडलेल्या मतांचीच जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतेय. अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघात (Kasba […]
हातरस : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)हातरस (Hathras)येथील बुलगढी येथील सामूहिक अत्याचार प्रकरणात (Hathras rape case)आज गुरुवारी हा निर्णय दिलाय. या प्रकरणात एससी-एसटी न्यायालयाचे (SC-ST Court)विशेष न्यायाधीश त्रिलोकपाल यांनी हा निकाल दिलाय. आपल्या निर्णयात त्यांनी सामूहिक अत्याचारातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली, तर एका आरोपीला शिक्षा झालीय. मुख्य आरोपी संदीपला कलम 304 आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत दोषी […]
नवी दिल्ली : मेघालय (Meghalaya), त्रिपुरा (Tripura)आणि नागालँडच्या (Nagaland)सत्तेवर पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता राहणार? याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. नागालँडमध्ये भाजपनं(BJP) बहुमताचा आकडा ओलांडलाय, तर त्रिपुरामध्येही भाजप सरकार स्थापन करताना दिसतंय. मात्र, मेघालयात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे. येथे कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाही. त्याचबरोबर नागालँड विधासनभा निवडणुकीत पहिल्यांदा एक महिला उमेदवार […]
मुंबई : आजपासून (दि.1) घरगुती गॅससह व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही भरघोस वाढ करण्यात आलीय. हा सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनात दिसून येणारंय. मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसलाय. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत 50 रुपयांनी वाढ केलीय. आता सिलेंडर पाठोपाठ […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लेट्सअप मराठीनं खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांच्याशी विधानभवनात संवाद साधला त्यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, […]
पुणे : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)आणि भाजपसाठी (BJP)प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) सट्टेबाजारातही ‘डाव’ लागला आहे. जिल्ह्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. उद्या (दि.2) कसबा आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad)पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणारंय. त्यातल्यात्यात या कसबा पोटनिवडणुकीच्या लढतीमुळं सट्टेबाजार (Betting Market)आणि अंडरवर्ल्डला (Underworld)पुन्हा एकदा चमक मिळाल्याचा गुप्तचर विभागानं (Intelligence Division) […]
मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे मुक्ताईनगरमधील (Muktainagar)गौण खनिज प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय. महसूल विभागानं (Department of Revenue) एसआयटी (SIT)स्थापन करण्याच्या निर्णयानं एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणारंय. या प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावानं […]