ठाणे : येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा (Dr. Yogesh Sharma) आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर (Dr. Suchitkumar Kamkhedkar)यांच्यावर ठाणे महापालिकेनं (Thane Mahapalika)निंलबनाची कारवाई (Action of suspension)केलीय. आज शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या रुग्णालयातील नवीन प्रसूतीगृह (maternity ward), वाचनालय (library)आदींचं लोकार्पण केलं. यावेळी शिकाऊ डॉक्टरांच्या […]
सातारा : विकृत स्वभावामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून (Sanjay Raut)राजघराण्यावर वारंवार टीका केली जातेय. ही विकृती वाढत चाललीय. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. आमच्या घराण्यामुळं तुमचा पक्ष उभाय, जरातरी लाज बाळगा, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संजय राऊत यांच्यावर […]
जालना : राज्यात खळबळ उडवून देणारं जालना जिल्ह्यातील क्रिप्टो करन्सी प्रकरण (Jalna Crypto Currency)सभागृहात मांडणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (MLA Kailas Gorantyal)यांनी सांगितलंय. त्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलीय. क्रिप्टो करन्सी प्रकरणात प्रमोटर किरण खरात (Kiran Kharat)यांचं अपहरण करून त्यांच्या घरावर फायरिंग (Gun Fire)करण्यात आली. याप्रकरणी कारवाईसाठी आम्ही निवेदनं दिल्याचंही यावेळी आमदार गोरंट्याल […]
जळगाव : एखाद्या निवडणुकीत निसटता विजय झाला आणि आपण फार मोठा तीर मारला असं समजण्याचं कारण नाही. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे, हे सर्वांना माहित आहे. सर्वांना त्यांची कीव येते. पक्ष राहिला नाही, नाव राहिलं नाही, कार्यालय नाही, तरी देखील आपला भोंगा सुरु करायचा, संजय राऊत (Sanjay Raut) हे महाशय गेल्या दोन दिवसांपासून कशा पध्दतीनं […]
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी पत्रकारांनी किरीट सोमय्यांना त्यांच्या कार्यालयात घडलेल्या घोटाळ्याबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय. यावेळी ते म्हणाले की, मला दुःख वाटतंय सकाळपासून घोटाळा घोटाळा, किरीट सोमय्याचा घोटाळा मी जरा पत्रकारांना विनंती करतो की सेंसेशनालायझेशन करा. […]
मुंबई : राज्याचे चौथे महिला धोरण प्रास्तावित आहे. येत्या जागतिक महिला दिनी (Womens Day)म्हणजे 8 मार्चला याबाबत विधानमंडळात राज्य सरकारकडून चर्चा होणारंय. सभागृहात सादर होणाऱ्या या धोरणात महिलांच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरण (A comprehensive strategy for women’s development) तयार करण्याच्या दृष्टीनं सर्व महिला आमदारांनी एक विचारानं एकत्र यावं. यासाठी सभागृहात आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचं […]
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiyya) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत (Sanjay Raut)यांचे पार्टनर सुजीत पाटकर (Sujit Patkar)यांचे पार्टनर राजू चहावाला हे 100 कोटींच्या कोविड घोटाळ्यात जेलमध्ये गेले आहेत. आता नंबर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचा आहे. संजय राऊत यांचे पार्टनर जेलमध्ये गेले, उद्धव […]
मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आलीय. बारावी बोर्ड (HSC Board) परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये (English paper)बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळं विद्यार्थ्यांना (Students)सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर याबद्दल बोर्डानं आता मोठा निर्णय घेतलाय. 21 […]
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) भाजपचीच (BJP) सरशी झालीय. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळवलाय. भाजपच्या या विजयावर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate)यांनी आपली प्रतिक्रीया दिलीय. ते म्हणाले की, मला असं वाटलं होतं की हे इलेक्शन विकासावर होईल पण ते कुठेतरी भावनेवर आणि प्रतिष्ठेची केली […]
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad By Election) भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी गड राखलाय. त्या विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी त्यांचं ट्वीटद्वारे अभिनंदन केलंय. त्याचवेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार देखील मानले आहेत. त्याचवेळी फडणवीसांनी कसबा (Kasba)मतदारसंघातील पराजयाबद्दल नाराजी व्यक्त करत जनादेशाचा स्वीकार करतो पण आपले आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही पुन्हा […]