Rahul Gandhi car Attacked in West Bengal : पश्चिम बंगाल आणि बिहारच्या (Bihar)सीमेवर भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Dodo Nyay Yatra)राहुल गांधींच्या (Rahul Gandhi car Attack)ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी टीएमसीवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं […]
Rohit Pawar On Gulabrao Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ईडी चौकशी प्रकरणात चुकीचे आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात (Pune Court)आमदार रोहित पवार यांनी 100 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. Sonam Kapoor : ‘इंडस्ट्रीत […]
Kota Student Suicide Case : आगामी काळात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा (Board Exam)होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला. त्यात पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना ताणतणाव न घेण्याचा सल्ला दिला. या चर्चेत पंतप्रधान विद्यार्थी आणि पालकांना सल्ला देत असतानाच राजस्थानमधील (Rajasthan)कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्यानं […]
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी (OBC)समाजाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्याचे ठरल्याची माहिती समजली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी […]
Dehradun : उत्तराखंडमधील (Uttarakhand )मदरशांमध्ये रामायण (Ramayana )शिकवलं जाणार आहे. वक्फ बोर्डाने (Waqf Board)हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांसाठी या वर्षी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून भगवान रामाची कथा नवीन अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार(Haridwar), नैनिताल आणि उधमसिंहनगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला […]
Devendra Fadnavis : ओबीसींवर (OBC)अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने (State Govt)घेतलेला नाही. कुनबी नोंदी असलेल्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशा लोकांना प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय नाही, ज्या लोकांचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना तो मिळत नव्हता अशी कार्यपद्धती […]
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा (Leopard)वावर असून उसाची शेती हे बिबट्याचे प्रामुख्याने अधिवास बनलेले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील 10 ते 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात (Ahmednagar)वेगवेगळ्या ठिकाणी तीन लहान बालकांना बिबट हल्यामध्ये आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे ऊसतोड करत असताना शेतकरी (farmer)व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा […]
Government Schemes : भारत सरकारने (Government of India)गर्भवती (pregnant women)आणि दोन वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘वात्सल्य’ (Vatsalya)या नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत गर्भवती, प्रसूतीपश्चात माता आणि दोन वर्षापर्यंतच्या बालकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. Madhuri Dixit: गुलाबी साडीत ‘धकधक गर्ल’चा मनमोहक अंदाज, चाहते फिदा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji […]
IND vs ENG 1 Test : हैद्राबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा (IND vs ENG 1 Test) दुसरा दिवसही भारतीय (INDIA)फलंदाजांनी गाजविला. भारतीय फलंदाजीसमोर इंग्लंडच्या (England) गोलंदाजांनी शरणागती पत्करली. दुसऱ्या दिवसअखेर भारताने 175 धावांची मोठी आघाडी घेतलीय. भारताने आतापर्यंत सात बाद 421 धावांपर्यंत मजल मारली आहे Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अंशतः यश : […]
Prakash Ambedkar on Nana Patole : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आले. त्यावर वंचितकडून अर्थात अॅड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निमंत्रणावरुन प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाना पटोले यांच्या डोक्यात लोचा झाला आहे […]