Government Schemes : देशातील महिलांना सक्षम करण्यासाठी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी महिला सन्मान बचत पत्र योजनेची (Mahila Samman Saving Certificate Scheme) घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना बचत करण्याची संधी मिळणार आहे. महिला सन्मान बचत पत्रांतर्गत महिला किंवा मुलींच्या नावे लाखो रुपये गुंतवून चांगले व्याज […]
Share Market Crashed : आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग शेअर्समध्ये (Banking shares)मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सेन्सेक्स (Sensex )आणि निफ्टी (Nifty)मोठ्या घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 723 अंकांच्या घसरणीसह 71,428 अंकांवर तर NSE बाजाराचा निफ्टी 212 अंकांच्या घसरणीसह 21,717 अंकांवर बंद झाला. आरबीआयच्या (RBI)पतधोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात (Indian stock market)मोठी घसरण […]
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. परशुराम उपरकर (Parashuram Uparkar)आणि प्रवीण मर्गज (Praveen Margaj )अशी या मनसे पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. या मनसैनिकांची हकालपट्टी करण्याचं नेमकं कारण काय? हे मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही. पण राज ठाकरेंनी हकालपट्टी केल्यानंतर राजकीय वर्तुळात […]
Jayant Patil : संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, थोडासा काळ त्रासाचा असेल पण शरद पवारांच्या (Sharad Pawar)मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहणार आहे. पण त्यामध्ये तुम्ही सर्वांनी ताकदीनं ताकद उभी करा असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते अहमदनगरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आगामी काळात येणाऱ्या […]
Share Bazar : भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचा दिवस समाधानकारक राहिला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये (Small cap and mid cap share)जोरदार खरेदीमुळं, निफ्टीच्या (Nifty)मिड कॅप-स्मॉल कॅप निर्देशांकाने आजच्या व्यवहारात पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली. ‘मविआसोबत जागावाटपाबाबत अद्याप चर्चा नाहीच’; आंबेडकरांनी खरं सांगून टाकलं शेअर बाजारात आजच्या ट्रेडिंग सत्रात लिस्टेड […]
Government Schemes : देशातील महिलांना रोजगार (Employment)उपलब्ध होण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी मोफत शिलाई मशीन योजना (Free Sewing Machine Scheme)सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील गरीब आणि कष्टकरी महिलांना केंद्र सरकारकडून शिलाई मशीन मोफत उपलब्ध करुन दिली जाते. Jasprit Bumrah : कसोटी गोलंदाजांतही ‘बुमराह’ नंबर वन; आयसीसीनेच केलं शिक्कामोर्तब मोफत शिलाई […]
Ashish Shelar On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)कोकणातील (Konkan)आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यावरुन आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीचं भाषण माजी मुख्यमंत्र्यांनी कोकणात […]
Share Market : शेअर बाजारसाठी मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे. आयटी(IT), ऑईल आणि वायू सेक्टरच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने भारतीय शेअर बाजार (Indian stock market)तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्सनं (Sensex)72 हजारांचा टप्पा ओलांडला तर मिडकॅप इंडेक्सनं (Midcap Index)लाईफटाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज BSE सेन्सेक्स 455 अंकांच्या उसळीसह 72,186 अंकांवर तर […]
Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra)सुरु आहे. या न्याय यात्रेला जनतेकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कुत्र्याचे बिस्किट देताना पाहायला मिळाले. […]
Ahmednagar OBC Mahaelgar Melava : अहमदनगर (Ahmednagar)शहरामधील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर (clara bruce high school ahmednagar)आज (दि. 03) ओबीसींचा (OBC) महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याची शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेश निघाल्यानंतर हा पहिला मेळावा अहमदनगरमध्ये होत आहे. या […]