Government Schemes : देशातील शेती (agriculture)हा प्रमुख व्यवसाय आहे. भारताची अर्थव्यवस्था (Economy of India)ही शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील जवळजवळ शंभर टक्के अर्थकारण (economy)शेतीवर अवलंबून आहे. या शेती व्यवसायाला आता शेतकरी विविध प्रकारच्या जोडधंद्याची सांगड घालून शेती व्यवसाय फायदेशीर बनवीत आहेत. या प्रमुख जोडधंद्यांमध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन (Fisheries)आदी व्यवसायांचा समावेश आहे. काँग्रेसला मोठा धक्का : […]
Shah Rukh Khan : भारत सरकारने(Government of India) कतारमध्ये (Qatar)तुरुंगात असलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. यापैकी सात अधिकारी भारतात परतले आहेत. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात (Al Dahra Global Affairs)गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतार न्यायालयाने या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ती नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली. या सर्व नौदल अधिकाऱ्यांवर हेरगिरीचे आरोप होते. या […]
Reliance Market Cap : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्यासाठी 2024 हे वर्ष खास आहे. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries)भारतात नवा विक्रम केला आहे. 20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप (Market Cap)ओलांडणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. भारतीय शेअर बाजारातील वाढीदरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.89 टक्क्यांनी वाढून 2957.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले […]
Nana Patole On Ashok Chavan : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (resignation)दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी त्यांच्यावर परखड टीका करत त्यांनी आपला निर्णय बदलावा असंही आवाहन केलं. अद्यापही काही बिघडलं नाही अशोक चव्हाण […]
Farmers Delhi Chalo Protest : देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली आजपासून ‘चलो दिल्ली’चा (Farmers Delhi Chalo Protest)नारा देऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. या चलो दिल्ली मोर्चामध्ये पंजाब(Punjab), हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी (Farmers)सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. हजारो शेतकरी हे त्यांचे ट्रक, ट्रॅक्टर […]
Valentine’s Day Special : महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा (Ek Ti Movie)’व्हॅलेंटाईन्स डे’चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ (Ultra Zakas)मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर (World Digital Premiere)करण्यात आला. Arvind Kejriwal : दिल्लीत फक्त एक जागा; जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासह AAP ने काँग्रेसला दिली डेडलाईन या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून, चित्रपटात सुप्रसिद्ध […]
Ahmednagar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (congress)रामराम ठोकत पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe )यांच्याबाबत आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक महत्वाची मागणी सोशल मीडियावर (Social media)केली आहे. तांबे यांचं निलंबन रद्द करुन काँग्रेसने त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा पक्षात घ्यावं, अशी […]
Rahul Narwekar : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या (disqualification of NCP MLAs)याचिकांची सुनावणी संपली आहे. आणि त्या प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीच्या आत देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narwekar यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. IND vs ENG : टीम इंडियाला मोठा झटका! के.एल […]
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज के.एल.राहुल (KL Rahul)कसोटीतून बाहेर पडला आहे. राहुल दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे राहुलला विश्रांती दिली जाणार आहे. राहुलच्या जागी निवड समितीनं कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal )स्थान दिलं आहे. पडिक्कलला संघात स्थान […]
Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या (Farmers Protest)पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi)एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात तणाव आणि सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीमध्ये एका महिन्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये सभा, मिरवणूक किंवा रॅली […]