Uday Samant On Uddhav Thackeray : वैयक्तिक टिकेला आम्ही आमच्या आयुष्यात कधीही किंमत दिलेली नाही. वैयक्तिक टीका करायची असेल तर आमच्या प्रत्येकाच्या मनात भरपूर काही भरलेलं आहे. मात्र आम्ही ते करत नाही. शिवाजी पार्कवर (Shivaji Park)सभा घेणारे आता रस्त्यावर सभा घेऊ लागले आहेत, अशी खोचक टीका उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
Pune Crime : पुण्यात (Pune)एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर मानलं जातं. पण याच पुण्यामध्ये काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच आता अतिशय धक्कादायक घटना घडलीय. पुण्यात एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. या मुलीला आरोपींनी डांबून वारंवार अत्याचार केला आहे. त्या मुलीकडून […]
Ahmednagar : नगर शहरासह जिल्ह्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा (Law and order )बोजवारा उडालेला दिसून येत आहे. खून, दिवसा ढवळ्या गोळीबार, जीवघेणा हल्ला अशा घटना घडत असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांच्या मतदारसंघात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे (Yuvraj Pathare)यांच्यावर […]
Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia )नुकतीच ‘डियाताल’ (Diataal D )या मल्टीविटामिन ब्रॅण्डसोबत (Multivitamin brand)जोडली गेली आहे. तमन्ना या ब्रॅण्डची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर (Brand Ambassador)बनली आहे. हा ब्रॅण्ड हृदय निरोगी राहण्यासाठीची काळजी घेतो. तमन्नाने मल्टीविटामिन ब्रॅण्डसोबत तिचा नव्याने प्रवास सुरु केला आहे. तसेच आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी आपल्या वैयक्तिक जीवनामध्येही डियाताल वापर सुरु करणार […]
Share Bazar : सकाळी शेअर बाजाराची (Share Market)सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली पण दिवसभरातील ट्रेडिंग सत्रात सर्वांगीण रिकव्हरी झाल्याचे पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजाराचा सकाळचा रंग दुपारी बदलल्याचा पाहायला मिळाला. सकाळी शेअर बाजार ओपनींगच्या वेळी संपूर्णपणे लालेलाल दिसणारा बाजार बंद होताना मात्र हिरवा झाल्याचा पाहायला मिळाला. शेअर बाजारात जबरदस्त रिकव्हरी दिसून आली आणि बाजारातील व्यवहार तेजीसह […]
Valentine Day Special : प्रेम (Love)आणि सर्जनशीलतेच्या उत्सवात अभिनेत्री शरवरी वाघ (Sharwari Wagh)हीने आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram)तीन नयनरम्य लँडस्केपचा कोलाज (Landscape collage)शेअर केला आहे. हे लैंडस्केप तिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तिच्या विंटेज कॅमेऱ्याच्या (Vintage Camera)लेन्समधून कॅप्चर केले आहे. भाजप, शिवेसेनेचे शिलेदार ठरले पण राष्ट्रवादीकडून सस्पेन्स कायम अभिनेत्री शरवरी वाघ हीला फक्त अभिनयाचीच नाही तर फोटोग्राफीची देखील […]
Farmer Protest : देशात 26 महिन्यांनंतर शेतकरी आंदोलनाची आग पुन्हा पेटली आहे. सोमवारी (दि.12) केंद्र सरकारशी (Central Govt)झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा (chalo delhi)नारा दिला. तेव्हापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र रुप धारण करताना दिसत आहे. अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही […]
Government Schemes : देशातील शेती (agriculture)हा प्रमुख व्यवसाय आहे. भारताची अर्थव्यवस्था (Economy of India)ही शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील जवळजवळ शंभर टक्के अर्थकारण (economy)शेतीवर अवलंबून आहे. या शेती व्यवसायाला आता शेतकरी विविध प्रकारच्या जोडधंद्याची सांगड घालून शेती व्यवसाय फायदेशीर बनवीत आहेत. या प्रमुख जोडधंद्यांमध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन (Fisheries)आदी व्यवसायांचा समावेश आहे. काँग्रेसला मोठा धक्का : […]
Shah Rukh Khan : भारत सरकारने(Government of India) कतारमध्ये (Qatar)तुरुंगात असलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. यापैकी सात अधिकारी भारतात परतले आहेत. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात (Al Dahra Global Affairs)गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतार न्यायालयाने या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ती नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली. या सर्व नौदल अधिकाऱ्यांवर हेरगिरीचे आरोप होते. या […]
Reliance Market Cap : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्यासाठी 2024 हे वर्ष खास आहे. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries)भारतात नवा विक्रम केला आहे. 20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप (Market Cap)ओलांडणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. भारतीय शेअर बाजारातील वाढीदरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.89 टक्क्यांनी वाढून 2957.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले […]