पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला आहे. यानंतर धंगेकर बापट यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. […]
बीजिंग : जी-20 परिषदेच्या बैठकीसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी किन गांग यांची भेट घेतली व दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे. भारत व चीन यांना आपल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये सीमा वादाच्या मुद्द्याला योग्यरितीने हाताळले पाहिजे व सीमा भागातील स्थिती कशी सामान्य राहील यासाठी […]
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. पण सभागृहातील कामकाज व्यवस्थित न चालल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मंत्र्यांनी नियोजित केलेल्या बैठका आता तरी वेळेवर घ्याव्यात, या मुद्द्यावरुन मंत्र्यांना धारेवर धरले आहे. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन […]
कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालेला आहे. यावरुन राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. कसब्यामध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपची झोप उडाली असल्याची टीका राऊतांनी केली आहे. यावेळी ते कोल्हापूर येथे बोलत होते. कसब्यामध्ये भाजपचा पराभव झाल्याने त्यांना आता घाम फुटला आहे. […]
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाले आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. धंगेकर यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी पुण्यात एकच जल्लोष केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. गेली 28 वर्षे याठिकाणी […]
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रासने यांचा पराभव केला आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपाच बालेकिल्ला आहे. गेली 28 वर्षे याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येत होता. परंतु आता काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी निवडून आले आहेत. भाजपच्या पराभवावर […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप आमदार राम सातपुते यांनी सभागृहात एकेरी उल्लेख केला. सध्याचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यावरुन भाजप आमदार राम सातपुते यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना जाहीर माफी मागावी लागली. विशेष म्हणजे […]
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये आज भाजप आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यावरुन विधानसभेत जोरदार हंगामा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सातपुते यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. यानंतर सातपुते यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार राम सातपुते यांना […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवर रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला आहे. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. तो आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. भाजपच्या या पराभवाचे विश्लेषण करणारा लेख मुक्त पत्रकार विश्वनाथ गरुड यांनी […]
पुणे : कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली आहेत. यावर रवींद्र […]