पुणे : कसबा विधानसभेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 72599 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना 61771 मते मिळाली आहेत. रवींद्र धंगेकर या निवडणुकीत विजयी झाले आहेत. धंगेकर यांनी पहिल्या फेरीपासून आपल्या मतांची आघाडी कायम ठेवली होती. दरम्यान कसबा निवडणुकीचे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच वर्तवले होते. गेले काही दिवस उद्भव ठाकरे गट […]
पुणे : कसबा विधानसभेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 72599 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना 61771 मते मिळाली आहेत. रवींद्र धंगेकर या निवडणुकीत विजयी झाले आहेत. धंगेकर यांनी पहिल्या फेरीपासून आपल्या मतांची आघाडी कायम ठेवली होती. रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव सुरु केला आहे. यावर भाजपच्या हेमंत रासने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. […]
पुणे : कसबा विधानसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे आघाडीकर आहेत. धंगेकरांनी आत्तापर्यंत 56497 मते घेतली आहेत. तर भाजपचे हेमंत रासने 50490 यांनी मते घेतली आहेत. मतमोजणीच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत. भाजपला त्यांचा बालेकिल्ला असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ याठिकाणी अपेक्षित मतदान झालेले नाही. रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव सुरु केला आहे. […]
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे. आत्तापर्यंत मतमोजणीच्या अकऱ्या फेऱ्या झाल्या आहेत. रवींद्र धंगेकर यांनी अकराव्या फेरीपर्यंत आपल्या मतदानाचा लीड कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ या पेठांमध्ये आघाडी घेतलेली […]
पुणे : कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. कसबा विधानसभेसाठी भाजपचे हेमंत रासने व महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर या दोेघांमध्ये जोरदार टक्कर आहे. मतदानाच्या नऊ फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत रवींद्र धंगेकर 34778 मते मिळाली आहेत. तर हेमंतर रासने यांना 30272 मते मिळाली आहेत. नवव्या फेरीत धंगेकरांना 4506 मते मिळाली […]
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आज कोल्हापूर येथे भाषण झाले. यावेळी त्यानी शिंदे गट व भाजपवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना राऊतांनी शिवसेना पक्ष हा जनता पक्षामध्ये विलीन होणार होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी त्याला नकार दिला, अशी आठवण सांगितली. ही आठवण सांगून त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 1975 […]
मुंबई : यावर्षीपासून महिलांच्या टी-20 क्रिकेट लीगला ( Womens Premier League ) सुरुवात होते आहे. त्यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) संघाने आपल्या महिला संघाच्या कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. भारतीय संघाची कर्णधार असलेली हरमनप्रीत कौर (Haramanpreet Kaur ) आता मुंबई इंडियन्सच्या संघाची कर्णधार असणार आहे. मुंबई […]
नाशिक : नाशिक ( Nashik ) जिल्ह्यातील मालेगाव ( Malegaon ) येथील न्यायालयाने एका मुस्लीम व्यक्तीला रस्त्यावरील अपघाताच्या प्रकरणात दोषी ठरवले असून न्यायालयाने सदर व्यक्तीला रोज 21 दिवस 5 वेळा नमाज अदा करण्याचे व दोन झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. मॅजिस्ट्रेट तेजवंत सिंह संधू यांनी हा निर्णय दिला आहे. 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा आदेश […]
मुंबई : शिवसेनेचे ( Shivsena ) शिंदे गटाचे आमदार व विधानसभेतील प्रतोद भरत गोगावले ( Bharat Gogawale ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर ( Sanjay Raut ) जोरदार निशाणा साधला आहे. राऊत हे आमच्या 40 आमदारांच्या मतदानावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान गोगावलेंनी राऊतांना दिले आहे. […]
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर ( Santosh Bangar ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत हे आम्हाला चोर म्हणतात पण ते स्वत: डाकू आहेत, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने त्यांच्याविरोधात भाजप व शिवसेनेचे आमदार […]