राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP ) आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी कापसाच्या धोरणावरुन केंद्र सरकार व राज्य सरकारवर टीका केली आहे. कापसाचे भाव कमी झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, त्याला तात्काळ राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले […]
ईडी अर्थात Enforcement Directorate या संस्थेचे नाव महाराष्ट्राला पहिल्यांदा माहित झाले ते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे होय. आता पुन्हा ईडीचे नाव चर्चेत यायचे कारण म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ईडीने अटके केली आहे. 2014 साली केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला व ईडी नावाची संस्था प्रकाश झोतात आली. महाराष्ट्रात सर्वप्रथम माजी उपमुख्यमंत्री छगन […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्यावर टीका केली आहे. स्वत:च्या मुलीविषयी व जावयाविषयी खोटी ऑडिओ क्लिप तयार करणं व त्यातून प्रसिद्धी घेणे एवढा मी क्रूर बाप नाही. आपल्या सहका-याला इतक्या वाईट नजरेने बघत जाऊ नका, असे म्हणत […]
सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) काँग्रेसचे ( Congress ) नेते पवन खेडा ( Pawan Kheda ) यांना 3 मार्च पर्यंत अंतरिम जामीनसाठी सवलत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 3 मार्च 2023 पर्यंत खेडा यांची सुनावणी टाळली आहे. न्यायालयाने खेडा यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी उत्तर प्रदेश व आसाम सरकार यांना वेळ दिला आहे. या निर्णयामुळे […]
दिल्ली : दिल्लीचे ( Delhi ) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodiya ) यांना काल रविवार रोजी सीबीआयने (CBI ) अटक केली आहे. त्यांना आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सीबीआयचे विशेष जज एमके नागपाल हे या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात निदर्शने केली आहेत. […]
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहामध्ये आज राज्यपाल रमेश बैस ( Ramesh Bais ) यांचे अभिभाषण झाले. तसेच आज मराठी भाषा गौरव दिन देखील आहे. परंतु राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad )यांनी आक्षेप घेतला आहे. आज मराठी भाषा गौरव […]
ठाकरे गटाच्या ( Thackeray Camp ) नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तसेच शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाची काल अंधेरीमध्ये सभा होती. अंधेरी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते प्रकाश महाजन […]
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ( Marathi Bhasha Gaurav Din ) कवी-गीतकार गुरु ठाकूर (Guru Thakur ) यांनी सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी मराठी भाषा ही आचरणात यावी, यासाठी मराठी भाषेचा वापर हा व्यवहारात सर्वांनी करावा, असे ते म्हणाले आहेत. आजच्या दिवशी नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही, तर शक्य […]
न्यूझीलंडच्या ( New Zealnad ) संघाचा धडाकेदाज फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson ) याने नवा विक्रम केला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली व भारताचा माजी धडाडीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढला आहे. न्यझीलंडच्या संघाची सध्या इंग्लंडच्या संघाविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत त्याने हा विक्रम केला आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडचा […]
कसबा ( Kasaba ) आणि पिंपरी चिंचवड या दोन पोटनिवडणुकीचा प्रचार आता थांबला आहे. पण आज महाविकास आघाडीचे उमेदवर रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी भाजपवर (BJP ) पैसे वाटत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी उपोषण देखील केले. यानंतर भाजपने हा पॉलिटिकल स्टंट असल्याची टीका केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. […]