मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विधीमंडळाला चोर मंडळ म्हटले आहे. यावरुन शिंदे गट व भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्याने राऊतांचे दुकान बंद झाल आहे. त्यामुळे राऊतांची चिडचिड होते आहे व त्यामुळेच राऊत […]
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील ( Shahaji Bapu Patil ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या घाणेरड्या बोलण्यामुळे त्यांची प्रतिमा जनसामान्यांमध्ये ढासळत चाललेली आहे, अशी टीका शहाजी बापूंनी त्यांच्यावर केली आहे. राऊत यांनी आज कोल्हापूर ( Kolhapoor ) येथे माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार जयंत पाटील ( Jayant Paitl ) हे विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session ) सुरु झाले आहे. त्यासाठी पाटील हे आज विधीमंडळाच्या कामकाजात सहाभागी होणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले […]
काँग्रेस पक्षाचे ( Congress ) नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे सध्या युकेच्या ( UK ) दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठामध्ये राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. परंतु राहुल गांधींची चर्चा मात्र वेगळ्या कारणामुळे होते आहे. राहुल गांधींनी आपला लूक चेंज केला आहे. त्यांनी आपली दाढी कमी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) आमदार सरोज अहिरे ( Saroj Ahire ) या आपल्या लहान बाळासह काल अधिवेशनात आल्या होत्या. राज्य सरकार तर्फे त्यांना थांबण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. परंतु काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहिरे यांना थांबण्यासाठी देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत खराब होती. त्या कक्षामध्ये सर्वत्र धुळ होती. अहिरे […]
भारतामध्ये क्रिकेट ( Cricket ) या खेळाला साहेबांचा खेळ म्हणून ओळखले जायचे. पण कालांतराने हा खेळ भारताताच होऊन गेला. इंग्लंडच्या ( England ) संघाने पारंपारिक कसोटी खेळात आपले वर्चस्व कायम ठेवले. कसोटी खेळामध्ये इंग्लंडच्या संघाने अनेकवेळा अशक्यप्राय गोष्टी करून दाखवल्या आहेत. असे जरी असले तरी यावेळेस मात्र न्यूझीलंडच्या ( New Zealand ) संघाने एका धावेने […]
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. त्या फोटोमध्ये बँक ऑफ बडोदा बँकेच्या युएईमधील (UAE एका शाखेबाहेर ग्राहकांची भली मोठी रांग दिसते आहे. ही रांग नवीन खाते उघडण्यासाठी अथवा पैसे काढण्यासाठी नसून खाते बंद करण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत नक्की खरे काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. युएईमध्ये बँक ऑफ बडोद्याच्या ( Bank […]
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून मुंबई ( Mumbai ) येथे सुरु झाले आहे. आज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची प्रश्नाविषयी चर्चा सुरु होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांना चांगलाच टोला लगावला आहे. आमचे सरकार हे घेणारे सरकार नसून सढळ हाताने देणारे सरकार आहे, अशा […]
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. त्यांना जाऊन एक वर्ष झाले असले तरी लतादीदी या आपल्यातच असल्याचे त्यांचे चाहते म्हणत असतात. अशा या कलाकराचा अपमान कोणीही सहन करणार नाही. सोशल मीडियावर काही वर्षापूर्वी फेमस झालेल्या राणू मंडलने ( Ranu Mandal ) लतादीदींचा एकेरी उल्लेख करत […]
भाजपचे ( BJP ) कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार असलेले हेमंत रासने ( Hemant Rasane ) यांचे निवडणुकीच्या निकालाआधीच विजयाचे पोस्टर लागले आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी फेसबुक पोस्ट करत यावर भाष्य केले आहे. विजयी होणार हे निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितले की काय, असा खोचक प्रश्न विचारत त्यांनी […]