मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. मलिकांना पुन्हा नव्या कोर्टात जावे लागणार आहे. मलिकांचे वकील चीफ जस्टीस यांच्याकडे दाद मागणार आहेत. नवाब मलिक यांना ईडीने ( ED ) मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केलेली आहे. नवाब मलिक हे […]
मुंबई : भाजपचे ( BJP ) नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray ) घणाघाती टीका केली आहे. ज्यांना त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची साथ नाही भेटली ते जनतेच्या साथीची काय अपेक्षा करणार, अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची काल खेड येथे सभा झाली […]
Shivendraraje Bhosale on Aurangjeb Poster : छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) येथे औरंगाबादचे नाव बदलल्या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वी या आंदोलनस्थळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले होते. यावरुन आता आमदार व छत्रपती घराण्याचे वंशज शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale ) यांनी सडकून टीका […]
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले आहे. या निर्णयाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्याने अधिकृतपणे आता सरकारी कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी संभाजीनगर नावाचा उल्लेख केला जात आहे. पण यानिर्णयाच्या विरोधात संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे आंदोलन करत आहेत. त्यांच्या या निर्णायाला पाठिंबा म्हणून एक युवक थेट लग्न झाल्यानंतर या आंदोलनस्थळी दाखल झाला […]
इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत स्टाफ-लेव्हल करारावर (SLA) स्वाक्षरी करण्यासाठी पाकिस्तानने ( Pakistan ) सौदी अरेबियाकडून ( Saudi Arabia ) $2 अब्ज अतिरिक्त ठेवीची मागणी केली आहे. सौदी अरेबिया अनेक दशकांपासून पाकिस्तानला ऑटोमेटेड टेलर मशिन्स (ATM) च्या स्वरूपात आर्थिक मदत करत आहे. याव्यतिरिक्त, शेहबाज शरीफ सरकारने $950 दशलक्ष कर्ज सुरक्षित करण्यासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर […]
प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या ( Uttar Pradesh ) प्रयागराज येथे उमेश पाल ( Umesh Pal ) हत्या प्रकरणासंदर्भात पोलिसांची कारवाई अदयाप चालू आहे. उमेश पालच्या हत्येनंतर आणखी एकाचा एनकाउंटर झाला आहे. या एनकाउंटरमध्ये विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी याचा मृत्यू झाला आहे. उस्मान यानेच उमेश पाल याची हत्या केल्याची पोलिसांची माहिती आहे. प्रयागराजच्या कौंधियारा भागात […]
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस ( Congress ) अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी भाजपवर ( BJP ) निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. तर भाजप हा काही मोजक्या उद्योगपतींचा पक्ष असल्याची टीका पटोलेंनी केली आहे. कसब्यामध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. यावरुन देखील पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस पक्ष […]
साहित्य : दोन वाट्या पातळ पोहे अर्धी वाटी खवलेला नारळ पाव वाटी नारळाचं पाणी चवीपुरतं मीठ एक छोटा चमचा साखर किंवा गुळ दोन मोठे चमचे कच्चे शेंगदाणे एक हिरवी मिरची मोठ्या मोठ्या तुकड्यात कापून कोथिंबीर बारीक चिरून एक कांदा मध्यम आकाराचा चिरून चार-पाच कढीपत्त्याची पाने एक मोठा चमचा तेल एक छोटा चमचा जिरे एक छोटा […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल हल्ला करण्यात आला. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात त्यांच्यावर अज्ञातांनी स्टंम्पने हल्ला केला. देशपांडे हे सातत्याने माध्यमांसमोर मनसेची भूमिका मांडत असतात. तर कोण आहेत संदीप देशपांडे? ते मनसेत कसे आले? हे या लेखातून जाणून घेऊ या. शिवसेने मधून फुटून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महारष्ट्र […]
औरंगाबादचे नामांतर आता छत्रपतसी संंभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) असे झाले आहे. यावरुन संभाजीनगरचे एमआयएमचे ( MIM ) खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी या निर्णयाला विरोध दर्शला आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी आजपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाच्या वेळी औरंगजेबाचे फोटो लावण्यात आले आहे. यावरुन वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे […]