राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आत्ताचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे कायम आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. अजितदादांच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार ( Sunetra Pawar ) यांनी भक्कमपणे साथ दिली आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करत आहे. यावेळी त्यांनी सुनेत्राताईंना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई […]
पुण्यातील कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection ) प्रचार शिगेले पोहोचला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. ही निवडणुक जिंकण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री […]
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे ( NCP ) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshamukh ) हे 2019 साली भाजपमध्ये येणार होते. त्यासाठी ते प्रयत्न करत होते, असा दावा महाजन यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्या व खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्याकडे ट्विट करत एक विनंती केली आहे. जलसंपदा विभागातील भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची संख्या 1 हजारांपर्यंत वाढवावी, असे सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनामुळे गेली दोन […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.मी केलेल्या कामाचे माहिती देणारे बोर्ड हे महापालिकेने काढल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत, त्या […]
नाशिक ( Nashik ) जवळील लासलगाव रेल्वे स्थानकावर भीषण अपघात ( Railway Accident ) झाला आहे. या अपघातात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण भीषण जखमी आहे. हा अपघात आज ( 13 फेब्रुवारी ) रोजी पहाटे 5.44 च्या सुमारास झाल्याची माहिती आहे. नाशिकच्या लासलगाव – उगाव ( Lasalgaon ) रेल्वे स्टेशन दरम्यान […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. 2024 च्या विधानसभेसाठी त्या खडकवासला या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले आहे. चाकणकर या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या एक फायब्रँड महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. […]
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख सोनेरी टोळी असा केला आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर काय चालले याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असे ते म्हणाले. तसचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पहिल्या दहामध्ये नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उद्धव […]
शाहरुख खानचा ( Shahrukh Khan ) पठाण ( Pathan ) या सिनेमाने तिसरा आठवड्यात तब्बल 924 कोटींची कमाई केली आहे. यशराज फिल्म्सने हा सिनेमा निर्मित केलेला असून सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. शाहरुख खानच्या पठाण या सिनेमाने देशभरात काँट्रावरसी निर्माण झाली होती. तरीसुद्धा या सिनेमाने जोरदार कमाई केलेली आहे, आणि या आठवड्यात […]
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांची राज्यपाल पदावरून बदली करण्यात आलेली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे ( Rupali Thombare ) यांनी कोश्यारींवर निशाणा साधला आहे. विषारी […]