महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी यांनी मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सचिन सावंत ( Sachin Sawant ) यांनी ट्विट करत मोदी व रा. स्व. संघावर निशाणा साधला आहे. कोश्यारी यांच्यावर […]
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar ) यांनी आत्मदहनाचा इशारा होता. त्यांनंतर पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर व कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केला होता. यानंतर तुपकर यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. यावेळी तुपकरांना भेटण्यासाठी लोकप्रतिनिधींना पोलीस स्टेशनच्या आवारात भेटू दिले नाही. माजी मंत्री डॉक्टर […]
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी यांनी मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा एक अतिशय चांगला निर्णय राष्ट्रपती व केंद्र […]
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshamukh ) हे नागपूर ( Nagapur ) येथे दाखल झाले आहेत. मनी लाँड्रींग प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली होती. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर देशमुख प्रथमच आपल्या नागपूरच्या घरी आले आहेत. यावेळी त्यांनी आपला २१ […]
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी ( Maharashtra Governer ) आता रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून झारखंड सरकारसोबत संघर्ष सुरू होता. झारखंड येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सरकार राज्यामध्ये आहे. बैस यांच्या या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
महाराष्ट्राच्या राज्यपाल ( Maharashtra Governer ) पदी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून झारखंड सरकारसोबत संघर्ष सुरू होता. झारखंड ( Zarkhand ) येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सरकार राज्यामध्ये अस्तित्वात आहे. राष्ट्रपतींनी देशातील तेरा […]
नाशिक : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बेर्डे ( Priya Berde ) यांनी आज भाजपमध्ये ( BJP ) प्रवेश केला आहे. सध्या नाशिक येथे भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असून या बैठकीत बेर्डे यांनी हा प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे गेल्या काही कालावधीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ( NCP ) कार्यरत होत्या. पण त्यांनी आता राष्ट्रवादीला रामराम […]
पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ( Chandrakant Patil ) यांनी कसबा विधानसभा निवडणूक ( Kasaba Byelection ) जिंकणारच असा दावा केला आहे. यावेळी ते पुणे ( Pune ) येथे पत्रकारांशी बोलत होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपने नवीन कार्यालय उघडले आहे. त्या ठिकाणाहून निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे चालतील, असे चंद्रकांतदादांनी […]
बुलढाणा : कापूस आणि सोयाबीन या पिकांना दरवाढ मिळण्यासाठी तसेच रखडलेला पीक विमा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आज 11 फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांची वर्दी घालुन रविकांत तुपकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रॉकेल अंगावर घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलिसांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळापासुनच पोलीस […]
शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी ( Narendra Modi ) एक विधान केले आहे. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना थेट भगवान शंकरा सोबत केली आहे. माझ्या दृष्टीने मोदी हे महादेवाचा अवतार आहेत, असे विधान सावंत यांनी केले आहे. यावेळी ते सांगली ( Sangali […]