भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार एकमेंकावर कायम राजकीय डाव टाकत असतात. ते एकमेंकाना थेट आव्हाणं देतात. कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षालाच भाजपमध्ये घेत मोठा डाव टाकलाय. याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया, पाहा व्हिडीओ…
राज्यात तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस वर असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघातापासून तुम्ही स्वतःचा बचाव कसा कराल? बद्दलचा माहिती देणार हा व्हिडिओ नक्की पहा.
आमदार संग्राम जगताप यांची अहमदनगरच्या मुद्द्यावर सडेतोड मुलाखत…
नजरेला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं आम्ही तिथं येतो, असं खुलं चॅलेंज राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना दिलंय.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते सतेज पाटील व धनंजय महाडिक यांच्यामधील वाद नेमका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? या पुरस्काराचे स्वरूपात काय आहे? या पुरस्कारासाठीची पात्रता आणि निकष काय आहेत? आज पर्यंत कुणाकुणाला हा पुरस्कार देण्यात आलाय, त्याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा…
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा शाकुंतलम चित्रपट आहे तरी कसा? जाणून घेण्यासाठी मुव्ही रिव्ह्यू नक्की पाहा…
राजकीय नेत्यांची संपत्ती हा आपल्याकडे नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. देशभरातील कोण कोणते मुख्यमंत्री संपत्तीच्या बाबतीत सर्वाधिक श्रीमंत आहेत? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे? त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा…
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची खास मुलाखत लवकरच लेट्सअपवर पाहा…
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात मनोमीलन झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी नवीन मतदारसंघ शोधला आहे. पण कोणत्या मतदारसंघावर त्यांचे लक्ष आहे. हे आपण समजून घेऊया….