राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या मागे बसलेली युवती कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या व्हिडिओतून…
काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या महाडच्या राजकारणात मोठी उलथापालथ करू शकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ऐका माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशी सख्य जुळलेल्या पुणे जिल्ह्यातील नेत्याची व जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांची ही आगळीवेगळी मुलाखत.
लफंग्या नेत्यांचे बुरखे टराटरा फाडणार, राजू शेट्टी यांची खणखणीत मुलाखत
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आज लेट्सअप मराठीशी बोलताना राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य केलंय.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये नेमकं काय गौप्यस्फोट केले आहेत? त्याच्याबद्दल लेट्सअपचे संपादक योगेश कुटेंकडून समजून घेऊयात…
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी लेट्सअपला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीतील बडे नेते, पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शरद पवार यांनी हा निर्णय एकट्याने का घेतला? या मागचे दोन कारण स्वतः स्पष्ट केली आहेत. ते जाणून सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा…
उद्योजकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या Letsupp Business Maharajas या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश मगर यांची घेतलेली मुलाखत नक्की पाहा…
भाजपमधील पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपचे कमळ हाती घेतले. पण कमळ हाती घेणे पिचडांना फायद्याचे ठरले नाही. आमदारकी गेलीच पण स्थानिक निवडणुकांमध्ये पिचडांना राष्ट्रवादी हिसका देत आहे. पिचडांना अद्दल घडविणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एका सभेत बोलवून दाखविले होते. आता हे खरे ठरत असल्याचे दिसत आहे.