तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात प्रवेश करत तीन सभा घेतल्या आहेत. या तिन्ही सभा मराठवाड्यात झाल्या आहेत. याचा कोणत्या पक्षाला फटका बसेल हे या व्हिडिओतून जाणून घेऊया…
भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरि ओ फेरेल यांनी याबद्दल ट्विट करत माहिती प्रसारित केली. मात्र कोणत्या योगदानासाठी रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे ते जाणून घ्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान नक्की काय-काय होऊ शकते? यावर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा…
देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरमधील छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी केलेल्या राजकीय वक्तव्याला संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं.
शरद पवार, राजू शेट्टी यांच्याबाबत काय म्हणाले माजी मंत्री सदाभाऊ खोत ? खोत यांची रोखठोक मुलाखत बघा लवकरच लेट्सअपवर
जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस. यानिमित्त त्याच्या आयुष्यातील फारशा माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात…
सलमान खान हा बॉलिवुडचा स्टार आणि चाहत्यांचा भाईजान म्हणून लोकप्रिय आहे. त्याचा चित्रपट म्हंटला की मनोरंजनाची हमी असते. मात्र किसी का भाई किसी की जान हा चित्रपट मनोरंजनाच्या बाबातीत कमी पडलाय. तामिळ फिल्म विरमचा हा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाला साऊथ तडका देऊन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सपशेल फसलाय. फरहाद सामजीचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा […]
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार एकमेंकावर कायम राजकीय डाव टाकत असतात. ते एकमेंकाना थेट आव्हाणं देतात. कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षालाच भाजपमध्ये घेत मोठा डाव टाकलाय. याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया, पाहा व्हिडीओ…
राज्यात तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस वर असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघातापासून तुम्ही स्वतःचा बचाव कसा कराल? बद्दलचा माहिती देणार हा व्हिडिओ नक्की पहा.
आमदार संग्राम जगताप यांची अहमदनगरच्या मुद्द्यावर सडेतोड मुलाखत…